ठाणे

मनसेची ठाण्यातील दहीहंडी वादात, वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलं

ठाणे भगवती मैदानातील मनसेची दहीहंडी वादात अडकली आहे 

Aug 24, 2016, 07:20 PM IST

सचिन तेंडुलकरच्या हस्ते कर्तव्य उपक्रमाचं उद्घाटन

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना सन्माननीय वागणूक मिळण्याकरिता ‘कर्तव्य’ हा अभिनव जनजागृतीपर उपक्रम ठाणे पोलिसांनी सुरु केला आहे.  

Aug 15, 2016, 02:34 PM IST

ठाण्यात मनसेची नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. त्यानुसार नागरिकांना मोफत सेवा-सुविधांचा लाभ देण्याची मोहीम पक्षाच्या कार्यकत्यांनी सुरु केली आहे. ठाण्यात मनसेने नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा सुरु केली आहे. 

Aug 11, 2016, 10:16 PM IST

धक्कादायक, सासूने सूनेसह तिच्या आईचा गळा चिरला

आपल्या पोटच्या मुलाचे घर सक्ख्या आईनेच उध्वस्त केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. आरोपी  रशिदा अकबर वासानी या महिलेने आपली सून आणि तिच्या आईचा धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला. या खूनानंतर तिने स्वतःला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले.    

Aug 9, 2016, 07:29 PM IST

बिल्डींग कोसळली, हजारो रहिवाशांची झोप उडाली

भिवंडीत आज पुन्हा एक दुमजली इमारत कोसळली आणि अनेकांच्या मनात धस्स झालं. या घटनेनंतर इतर अनेक रहिवासी चिंतातूर झालेत.  

Aug 7, 2016, 11:32 AM IST

मुंबई, ठाण्यात मुसळधार

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस बरसतोय... त्यामुळे वाहतुकीचाही बोजवारा उडालाय 

Aug 5, 2016, 01:35 PM IST

पुढच्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार

भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ४८ तासांत मुंबई आणि ठाणेकरांना मुसळधार पावसाला तोंड द्यावं लागणार आहे.

Aug 5, 2016, 01:01 PM IST