Christmas Party : ख्रिसमसला 'या' ठिकाणी होते विवस्त्र पार्टी; बुकिंगसाठी हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी
Christmas Party : सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इयरची तयारी सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवली जात आहे. पण जगाच्या पाठीवर एका देशात ख्रिसमसची पार्टी होते, जिथे कोणाच्या अंगावर एकही कपडा नसतो.
Dec 24, 2024, 09:12 PM ISTVIDEO : कोण आहे प्रियांका हलदर? लाइव्ह शोमध्ये मित्रानेच कापला अभिनेत्रीचा नवाकोरा ड्रेस, अन् मग...
India's Got Latent : समय रैनाच्या शोमध्ये एका अभिनेत्रीचा आपला नवा कोरा ड्रेस मित्रानेच कात्रीने कापून टाकला. लाइव्ह शोमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Dec 10, 2024, 07:42 PM ISTIndian Railway : रेल्वे स्थानकांच्या नावापुढे ‘रोड’ शब्द का जोडतात? याचा नेमका अर्थ माहितीये?
Indian Railway : भारतात रेल्वे स्थानकांची नावंही अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, ही नावं अतिशय सूचक असतात. याच रेल्वे स्थानकांमध्ये काही नावांपुढे 'रोड' का जोडलेलं असतं?
Dec 5, 2024, 02:27 PM IST
VIDEO : जॉनी वाघाने प्रेमात गाठला 300 किमीचा टप्पा; महाराष्ट्रातून थेट तेलंगणा गाठलं, वन अधिकारीही थक्क
Tiger Johnny Travels 300 KM: प्रेमात माणसं वेडी होताना आपण पाहतो, पण प्रेमाच्या शोधतात जॉनी वाघ 300 किमीचा टप्पा पार करत महाराष्ट्रातून तेलंगणा गाठलाय.
Nov 19, 2024, 07:24 PM IST'भगवद् गीते'बाबत Anand Mahindra असं काही बोलले की नेटकरी थक्कच झाले...
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांचे विचार सध्याच्या तरुणाईला रुचणारे. अशा या महिंद्रा यांनी नुकताच एक असा विचार मांडला की सर्वांचं लक्ष त्यांच्याच वक्तव्याकडे लागलं.
Nov 11, 2024, 02:58 PM IST
Video Viral : मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं कर्मचाऱ्यांना Diwali Gift म्हणून काय दिलं?
Mukesh Ambani Diwali Gift Video: वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ.... मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल...
Oct 29, 2024, 02:33 PM IST
मुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?
Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी...
Oct 29, 2024, 12:46 PM IST
Trending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...
Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या....
Sep 6, 2024, 11:49 AM ISTमाँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video
Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप हृदय पिळवटून टाकणारा आहे.
Sep 3, 2024, 10:01 PM ISTटॉयलेटची चप्पल 'ट्रेंडी सँडल' तब्बल 100000 विकली; काय आहे 'ही' भानगड
Saudi Arabia Hawai Chappal Viral Video: कुणाला अतिशय सामान्य वाटणारी गोष्ट, कधी-कुठे बड्या किंमतीला विकलं जाईल काहीच सांगू शकत नाही. अगदी असंच काहीसं 'या' देशात घडलं आहे. नक्की हा प्रकार काय जाणून घेऊया.
Jul 17, 2024, 08:58 PM ISTViral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत.
Jun 18, 2024, 12:05 PM IST'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईल
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....
Jun 14, 2024, 09:29 AM IST
IND vs PAK सामन्यावर प्रश्न विचारला अन् सेक्युरी गार्डचं डोकं फिरलं, युट्यूबरची गोळी झाडून हत्या
T20 World Cup 2024, India vs Pakistan: भारत-पाक सामन्यावर प्रश्न विचारल्याने एका युट्यूबरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. सेक्युरिटी गार्डला (Security guard) पोलिसांनी अटक केलीये.
Jun 11, 2024, 06:45 PM IST'ब्लॅक फॉरेस्ट' केकचा 'त्या' घनदाट, रहस्यमयी जंगलाशी नेमका काय संबंध? कसं पडलं हे नाव?
Black Forest Cake Interesting Facts : एखाद्याचा वाढदिवस असो किंवा मग एखादं सेलिब्रेशन... आनंदाच्या अनेक प्रसंगी केक कापण्याचा पायंडा अनेक ठिकाणी पाडण्यात आला आहे. अनेकांना ही कृती कितीही पाश्चिमात्य वाटली तरीही त्या कृतीमागे असणाऱ्या भावनाच अधिक महत्त्वाच्या. अशा या केकचा जेव्हाजेव्हा उल्लेख येतो तेव्हा एक चव कायमच सर्वांच्या पसंतीस उतरते.
May 30, 2024, 02:14 PM ISTतुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट
Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते.
May 27, 2024, 09:00 AM IST