ट्रान्स हार्बर

Coronavirus : पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बरची एसी लोकल सेवा बंद

ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल उद्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. 

Mar 19, 2020, 04:03 PM IST

ठाणे हार्बर एसी लोकलकडे प्रवाशांची पाठ

पनवेल ठाणे हार्बर एसी लोकलचा फज्जा...

Feb 4, 2020, 07:42 AM IST
Panvel Trans Harbour First AC Local Train Update PT2M38S

पनवेल । ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलचा शुभारंभ

मध्य रेल्वेच्या ठाणे ते पनवेल आणि वाशी या ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलचा शुभारंभ आज करण्यात आला.

Jan 30, 2020, 09:55 PM IST

...असा असेल ट्रान्स-हार्बर रेल्वे प्रवाशांचा गारेगार प्रवास!

सुरुवातीला १६ फेऱ्या असणाऱ्या या रेल्वेचं तिकीट पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलप्रमाणेच आहे

Jan 30, 2020, 07:47 PM IST

मध्य रेल्वे - ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल धावणार

मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल उद्या पासून सुरू होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावणार आहे. 

Jan 29, 2020, 10:31 PM IST

मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक

घरातून बाहेर पडण्याआधी जाणून घ्या

Oct 28, 2018, 11:05 AM IST

रेल्वे रुळाला तडा, ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत

ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि पनवेल दरम्यानची वाहतूक ठप्प आहे. ऐरोलीत रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Jul 4, 2018, 05:04 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्स हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

May 28, 2018, 07:44 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:40 PM IST

मुंबई । ट्रान्स हार्बर मार्गामुळे ठाण्यावर ताण, प्रवाशांच्या संख्येत वाढ मात्र समस्या कायम

Mumbai Krupaya Ikade Laksha Dya Special Series On Problem Of Thane Railway Station, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 05:48 PM IST

एसी लोकल याच महिन्यात ट्रान्स हार्बर मार्गावर

मुंबईकरांसाठी मच अवेटेड ठरलेली एसी लोकल अखेर १६ एप्रिलपासून ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे.

Apr 1, 2016, 03:35 PM IST