टेम्पो

कोरोनाचे संकट । गावबंदी केल्याने तरुणाला राहावे लागत आहे जंगलात एका टेम्पोमध्ये !

  लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या तालुक्यातून गावात आलेल्या युवकाला टेम्पोमध्ये राहावे लागत आहे. त्याची ही कहाणी..

May 19, 2020, 12:55 PM IST

मनमाड-येवला मार्गावर अपघात, सहा ठार

अपघाताचं कारण अस्पष्ट 

Nov 21, 2018, 07:33 AM IST

बंद कारला ढकलताना टेम्पोनं दिली धडक, पाच ठार

मानखुर्दवरून पुण्याला एका लग्नाला जाण्यासाठी आठ मित्र ओमानी कार घेऊन पहाटे निघाले होते 

Apr 30, 2018, 05:16 PM IST

नाशिक | टेम्पोच्या धडकेत १२ वर्षाच्या रुक्सानाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 4, 2018, 08:35 PM IST

टेम्पोच्या धडकेत १२ वर्षाच्या रुक्सानाचा मृत्यू

नाशिकमध्ये १२ वर्षाच्या मुलीला टेम्पोने धडक मारल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. रुक्साना कासीम अन्सारी असे या मृत मुलीचे नाव आहे.

Mar 4, 2018, 02:40 PM IST

भरधाव टेम्पोची बाईकवरच्या कुटुंबाला धडक, धक्कादायक दृष्यं कॅमेरामध्ये कैद

गुजरातच्या बनासकंठामध्ये झालेल्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Feb 19, 2018, 04:29 PM IST

टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले

शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Jul 7, 2017, 01:00 PM IST

धुळ्याजवळ तिहेरी विचित्र अपघात, चार ठार

 धुळे जिल्ह्यातील धाडणे गावाजवळ झालेल्या एका विचित्र तिहेरी अपघातात चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. 

May 9, 2017, 05:42 PM IST

राज्यातील माल वाहतूकदार ट्रक, टेम्पो मध्यरात्रीपासून संपावर

राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  

Apr 8, 2017, 06:23 PM IST

खोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार

खोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार

Dec 22, 2016, 04:14 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो - ट्रेलरची धडक

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो - ट्रेलरची धडक 

Oct 28, 2016, 04:45 PM IST

गिरीजा नदीच्या पुलावरून टेम्पो उलटला, तीन ठार

गिरीजा नदीच्या पुलावरून टेम्पो उलटला, तीन ठार

Jul 20, 2016, 08:54 PM IST

मुंबई-पुणे मार्गावर पोस्टाच्या टेम्पोला आग, वाहतूक खोळंबली

मुंबई-पुणे मार्गावर पोस्टाच्या टेम्पोला आग, वाहतूक खोळंबली

Dec 26, 2015, 10:38 AM IST