टेन्शन

एटीएम कार्ड वापराबद्दल महत्त्वाचा निर्णय, तुमचं टेन्शन वाढणार

या घटनेमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

Jun 8, 2018, 12:53 PM IST

मुंबईचं टेन्शन वाढलं! कोलकात्यानं पंजाबला हरवलं

कोलकात्यानं पंजाबचा ३१ रननी पराभव केला आहे. 

May 12, 2018, 08:35 PM IST

श्रीदेवी यामुळे होत्या टेन्शनमध्ये, श्रीदेवींच्या काकांनी केला खुलासा

चेन्नईमध्ये 11 मार्चला श्रीदेवींसाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी कुटुंबिया रवाना झाले आहेत. यासाठी बॉलिवूड आणि दक्षिणातील अनेक कलाकार पोहचण्याची शक्यता आहे. पण त्याआधी श्रीदेवींच्या काकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Mar 11, 2018, 01:41 PM IST

पार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...

Jan 14, 2018, 07:54 PM IST

२ हजारच्या नोटेसंबंधी नवे निर्देश, ऐकून तुम्हाला येईल टेन्शन

 आता २ हजारच्या नोटेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णयही काळ्या धनावर चाप बसविण्यासाठीच घेतला गेला आहे.

Dec 2, 2017, 10:41 AM IST

हे शब्द जास्त बोलताय? तुम्ही तणावात आहात!

यूएसच्या एका नव्या अभ्यासानुसार असे काही शब्द आहेत, जे तुम्ही पुन्हा पुन्हा उच्चारता. तेव्हा ते दर्शवतं की, तुम्ही तणावात आहात.

Nov 10, 2017, 02:24 PM IST

आयपीएल १० - टेन्शनमध्ये आहे कर्णधार गौतम गंभीर

 कोलकता नाईट राईडर्सचा कर्णधार गौतम गंभीर पुण्याविरूद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी जरा टेन्शनमध्ये आहे.  विजयाची लय कायम राखणे खूप अवघड आहे.  कोणत्याही ट्रेंडला सुरू कणे अवघड असते तसेच त्याला कायम ठेवणे आणखी अवघड असते, असे गंभीरने म्हटले आहे. 

Apr 26, 2017, 06:21 PM IST

विधानपरिषद उपसभापती पदावरून टेन्शन वाढले

विधानपरिषद उपसभापती पदावरून टेन्शन वाढले

Jul 5, 2016, 07:38 PM IST

'नीट'च्या गोंधळामुळे विद्यार्थी पालकांवर तणाव

'नीट'च्या गोंधळामुळे विद्यार्थी पालकांवर तणाव

May 13, 2016, 12:00 AM IST

'नीट'मुळे लाखो विद्यार्थी धास्तावले

'नीट'मुळे लाखो विद्यार्थी धास्तावले

May 11, 2016, 08:12 PM IST

झी हेल्पलाईन : सरकारी अधिकाऱ्याचं पेन्शनचं टेन्शन सुटलं

सरकारी अधिकाऱ्याचं पेन्शनचं टेन्शन सुटलं

Oct 24, 2015, 08:59 PM IST

'डोक्याला थोडा तरी ताप घे ना बेेेsss...'

`डोक्याला ताप नको देऊ बे...` असं म्हणत टेन्शन घेण्यापासून आपण दूर पळता... पण, यापुढे असं काही एक करण्याची गरज लागणार नाही...

Mar 22, 2014, 07:59 AM IST

परीक्षा आली, मुलांना टेन्शन देऊ नका....

परीक्षा म्हटलं की साऱ्यांचाच मनात धडकी भरते. या काळात मुलांवरचा मानसिक ताण प्रचंड वाढतोय. या ताणाची परिणती मानसिक स्वास्थ्य बिघड़ण्यामध्ये होऊ लागलीये.

Mar 16, 2013, 10:34 PM IST