टी-२० च्या इतिहासात टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार असा सामना
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारपासून टी-२० ट्राय सिरीज सुरु होत आहे.
Mar 5, 2018, 08:02 PM IST'या' खेळाडूला मिळाली टीम इंडियात खेळण्याची संधी
6 मार्च 2018 पासून पुन्हा एकदा टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे.
Mar 5, 2018, 07:49 AM ISTमोठ्या काळानंतर टीम इंडियात परतला 'हा' खेळाडू, रवी शास्त्रींनी केलं तोंडभरून कौतुक
दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडिया मायदेशी परतली. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाने वन-डे सीरिज आणि टी-२० सीरिज आपल्या नावावर केली.
Mar 4, 2018, 07:29 PM ISTनिडास ट्रॉफी जिंकली तरी टीम इंडियाचं नंबर १ बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही
भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ६ मार्चपासून निडास ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. ही टी-२० ट्राय सीरिज असणार आहे.
Mar 2, 2018, 10:42 PM ISTजसप्रीत बुमराह ऐवजी या बॉलरला टीम इंडियात संधी, ७ मॅचेसमध्ये घेतलेत २३ विकेट्स
सहा मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० ट्राय सीरिजसाठी टीम इंडियातील अनेक सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Mar 2, 2018, 09:03 PM ISTदक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् हा खेळाडू चक्क मुंबई लोकलने घरी गेला!
बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.
Mar 2, 2018, 07:22 PM ISTआजच्या दिवशीच १० वर्षांपूर्वी विराटने केली होती 'ही' कामगिरी
टीम इंडियाने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. यामध्ये कॅप्टन विराट कोहलीनेही चांगलं योगदान दिलं आहे.
Mar 2, 2018, 04:56 PM ISTट्राय सीरिजमधून हार्दिक पांड्या आऊट ‘हा’ खेळाडू इन
६ मार्चपासून सुरू होत असलेल्या श्रीलंकेतील टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकर याचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे.
Mar 1, 2018, 07:11 PM ISTभारतीय संघातील निवडीबाबत मयंक अग्रवालला मिळाले शुभ संकेत
कर्नाटकचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालची बॅट ज्याप्रकारे तळपतेय त्यानंतर टीम इंडियाच्या निवड समितीवर वारंवार सवाल उठवले जातायत. मयंकने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केलीये.
Mar 1, 2018, 09:08 AM ISTSAvsIND: आफ्रिकेत 'हे' दोन बॉलर्स ठरले रोहित शर्मासाठी डोकेदुखी
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आफ्रिकन टीमला पराभूत करत टीम इंडियाने दोन सीरिज आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र, या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या रोहित शर्माला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याचं दिसत आहे.
Feb 25, 2018, 01:34 PM ISTSAvIND: दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे.
Feb 24, 2018, 09:21 PM ISTकेपटाऊन टी-२० मॅच नंतर विराटकडे सुपूर्त करणार आयसीसी चॅम्पियनशिपची गदा
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचा आयसीसीतर्फे गौरव करण्यात येणार आहे.
Feb 24, 2018, 06:18 PM ISTटीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मागील 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या सिरीजचा आज शेवटचा सामना आहे. न्यू लँड्समध्ये हा सामना रंगणार आहे.
Feb 24, 2018, 04:02 PM ISTINDvSA: दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये आफ्रिकेचा भारतावर ६ विकेट्सने विजय
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 22, 2018, 07:35 AM IST...तर आज पुन्हा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया
सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारी भारतीय टीम आज दुसरा टी20 सामना खेळणार आहे.
Feb 21, 2018, 10:28 AM IST