टीम इंडिया

VIDEO : रणजीच्या शहंशाहने इराणी ट्रॉफीत रचला इतिहास, गावस्कर-वेंगसरकर पडले मागे

रन मशीन म्हणून लोकप्रिय असलेल्या वसीम जाफर याने नागपूरमध्ये सुरू असलेया इराणी कपमध्ये बुधवारी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

Mar 15, 2018, 09:43 AM IST

VIDEO: ९व्या क्रमांकावर खेळत पूजाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

महिला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सोमवारपासून ३ मॅचेसच्या सीरिजला सुरुवात झाली. या मॅचमध्ये महिला टीम इंडियाचा पूजाने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Mar 12, 2018, 11:38 PM IST

...तर शमीने मला घटस्फोट दिला असता - हसीन जहां

भारताचा क्रिकेटर शमीची पत्नी हसीन जहांने रविवारी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी तिने पुन्हा शमीवर आरोप केलेत. 

Mar 11, 2018, 03:42 PM IST

मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद आणखीनच वाढत चाललाय. नुकताच हसीन जहांने शमी विरोधात पोलिसांकडे केस दाखल केली. 

Mar 11, 2018, 11:01 AM IST

निडास ट्रॉफी : बांगलादेशचा रेकॉर्ड, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली आशियाई टीम

निडास ट्रॉफीच्या टी-२० सीरिजमधील तिसरी मॅच बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाली. रोमांचक झालेल्या या मॅचमध्ये बांगलादेशच्या टीमने श्रीलंकन टीमला पराभवाची धूळ चारली आहे.

Mar 11, 2018, 12:00 AM IST

VIDEO: विराट कोहलीने शिखर धवनला दिलं चॅलेंज, शिखरने असं दिलं उत्तर

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन याला विरोधी टीमच्या बॉलर्सची धुलाई करताना तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. विरोधी टीमच्या बॉलर्सचा शिखर धवन चांगलाच समाचार घेतो.

Mar 9, 2018, 08:31 PM IST

विराट कोहलीला मिळाली कारच्या मागची सीट, हे आहे कारण...

अनेक दिवसांच्या क्रिकेट टूर्नामेंट्स नंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या आराम करत आहे. त्यामुळेच विराट कोहली सध्या सोशल मीडियात खूपच अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळत आहे.

Mar 9, 2018, 06:23 PM IST

हार्दिक पांड्याशी विजय शंकरची तुलना, असे मिळाले उत्तर?

बांग्लादेश विरुद्ध खेळाताना टीम इंडियाने तिरंगी मालिकेतील दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. या  सामन्याचा खरा हीरो अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठरला. त्याला हार्दिक पांड्याच्या स्थान देण्यात आले होते. त्यानंतर त्याची हार्दिकशी तुलना होऊ लागली. यावेळी विजय शंकरने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 

Mar 9, 2018, 06:11 PM IST

मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणीत भर पडलीये. त्याची पत्नी हसीन जहाने त्याच्याविरोधात कोलकातामध्ये एफआयआर दाखल केलाय.

Mar 9, 2018, 12:18 PM IST

टीम इंडियाचा बांग्लादेशशी मुकाबला, कुठे पाहाल हा सामना

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अपयश मिळालं आहे. 

Mar 8, 2018, 08:48 AM IST

Video : क्रिकेटर मोहम्मद शमी करायचा 'या' मुलींशी सेक्स, पत्नीचा कॅमेऱ्यासमोर आरोप

भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याच्या पत्नीने हसीनने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हसीनने आपल्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटोज आणि व्हॉट्सअॅपचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत.

Mar 7, 2018, 05:58 PM IST

मोहम्मद शमीवर पत्नीने केला विवाहबाह्य संबंधांचा आरोप...

भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. 

Mar 7, 2018, 12:19 PM IST

INDvsSL :रोहित शर्माने सांगितले भारताच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण

भारतीय क्रिकेट संघाला निडास ट्रॉफीसाठी श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिलाच सामना भारताने गमावला. या पराभवाचे महत्वाचे कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

Mar 7, 2018, 11:28 AM IST

श्रीलंकेत बऱ्याच वर्षांनतर भारताचा पराभव

श्रीलंकेच्या फलंदाजांपुडे भारताचे गोलंदाज काहीसे फिके पडले आणि भारताला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे श्रीलंकेतील विजयाची प्रदीर्घ काळापासून चालत आलेली विजयी परंपरा खंडीत झाली.

Mar 7, 2018, 10:50 AM IST