INDvsSA: हार्दिकला 'या' भारतीय बॅट्समनचा २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश
हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात ९३ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळली. मात्र, पांड्याला एका भारतीय बॅट्समनचा २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं.
Jan 6, 2018, 11:13 PM ISTIndvsSA: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकेची १४२ रन्सची आघाडी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी आफ्रिकन टीमने केलेल्या बॉलिंगमुळे त्यांना मॅचमध्ये कमबॅक करणं शक्य झालं आहे.
Jan 6, 2018, 10:01 PM ISTINDvsSA: हार्दिक पांड्याची जबरदस्त फटकेबाजी, बनवला नवा रेकॉर्ड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये हार्दिक पांड्याने जबरदस्त फटकेबाजी केली.
Jan 6, 2018, 09:05 PM ISTINDvsSA: टीम इंडियाची पहिली इनिंग २०९ रन्सवर आटोपली
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केल्याचं दिसत आहे.
Jan 6, 2018, 08:09 PM ISTदक्षिण आफ्रिकेची टीम २८६ रन्सवर ऑल आऊट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 09:15 PM ISTकेपटाऊन । टीम इंडियाच्या आफ्रिका दौ-याचं सुनंदन लेले यांचं विश्लेषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 02:22 PM ISTमुंबई । दक्षिण आफ्रिकेट टीम इंडिया इतिहास बदलणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 02:05 PM ISTदक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया इतिहास बदलणार?
टीम इंडियाच्या आफ्रिकन चॅलेंजला केपटाऊन टेस्टनं सुरुवात होतेय. दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीम गेल्या २५ वर्षात एकही टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं मोठ आव्हान कोहली अँड कंपनीसमोर असेल. फाफ ड्यूप्लेसिसच्या तेज तर्रार बॉलर्सचा सामनाही टीम इंडियाच्या बॅट्समनना करावा लागेलं.
Jan 5, 2018, 11:05 AM IST३ वर्षांपासून टीम इंडिया आहे नंबर वन, पाहा व्हिडिओ
क्रिकेट विश्वात २०१७ साली टीम इंडियाने एकापेक्षा एक असे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
Jan 1, 2018, 08:05 PM ISTटीम इंडियाची इंडोअर प्रॅक्टीस, रोहित शर्मा बनलाय कॉमेंटेटर
रोहित शर्माने आपल्या खास अंदाजात सुरू असलेल्या प्रॅक्टीस सेशनची कॉमेंट्री केली. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Jan 1, 2018, 07:23 PM ISTही बदललेली टीम इंडिया आहे- विराट कोहली
ही बदललेली टीम इंडिया असून आम्ही जिंकायलाच आलो आहोत असा विश्वास टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
Dec 31, 2017, 07:35 AM ISTटीम इंडियाचा हिट्मॅन रोहित शर्माच्या बॅटची अधिक कमाई
श्रीलंकन बॉलरला सळो की पळो करुन सोडणाऱ्या मुंबईकर रोहित शर्मा याची बॅटही कमाईतही आघाडीवर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रोहित त्याच्या बॅटच्या साहाय्याने करोडो रुपये कमवत आहे.
Dec 30, 2017, 04:55 PM ISTशिखर धवनसोबत विमानतळावर झालं असं काही की पत्नी-मुलांनासोडून जावं लागलं
नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडिया केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन याच्यासोबत असं काही झालं जे ऐकल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल.
Dec 29, 2017, 05:13 PM ISTVIDEO : दक्षिण आफ्रिकेत पोहोचली टीम इंडिया, भरपूर सामानासह दिसला कोहली
2017 मध्ये अनेकदा विजय संपन्न करून टीम इंडिया 2018 ची सुरूवात करत आहे.
Dec 29, 2017, 01:27 PM ISTमुंबई । रहाणे, रोहितकडून कायम प्रेरणा मिळते - पृथ्वी शॉ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 09:13 PM IST