झी मराठी

झी नाट्यगौरव पुरस्कार २०१७ नामांकनाची संपूर्ण यादी....

 झी मराठीच्या झी नाट्य गौरव पुरस्कारासाठी व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक अशा दोन विभागात नामांकने देण्यात आली आहेत.  पाहा संपूर्ण यादी 

Mar 10, 2017, 07:27 PM IST

झी गौरव नामांकन सोहळ्याचा राजेशाही थाट

झी गौरव सोहळ्यातील फोटो सेशन 

Mar 10, 2017, 05:40 PM IST

नव्या दोस्तीची नवी गोष्ट 'दिल दोस्ती दोबारा'

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. 

Feb 9, 2017, 08:10 AM IST

'दिल दोस्ती दोबारा' 18 फेब्रुवारीपासून

ी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.

Jan 29, 2017, 11:27 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या मालिकेवर भरभरुन प्रेम केले होते. या मालिकेतील आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना या पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. 

Jan 25, 2017, 03:57 PM IST

वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून व्हेंटिलेटर येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

'या रे या सारे या' म्हणत मराठी प्रेक्षकांना आपलसं करणारा आणि सर्वच स्तरातून गौरविला गेलेला नवाकोरा मराठी चित्रपट व्हेंटिलेटर झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 

Jan 24, 2017, 01:35 PM IST

‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेचं गाणं वन शॉटमध्ये चित्रीत

मराठी मालिकांच्या विश्वात कायमच नवनवीन प्रयोग करणारी झी मराठी वाहिनीने आता मालिकेच्या शीर्षक गीता बाबत आणखी एक नवा प्रयोग केलाय. 

Jan 19, 2017, 07:38 PM IST

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ खुसखुशीत नात्याची गंमत

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असलं तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसं प्रेम आहे तसंच या नात्यात एक खट्याळपणासुद्धा आहे. 

Jan 14, 2017, 03:15 PM IST

झी मराठीवर रंगणार होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ

 महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा होम मिनिस्टर.

Jan 11, 2017, 06:04 PM IST

झी मराठीवर 'नकटीच्या लग्नाला यायचं हं...'

झी मराठीवर नकटीच्या लग्नाला यायचं हं ही नवी मालिका लवकरच सुरु होतेय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा या मालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Jan 2, 2017, 02:32 PM IST

दिलीप प्रभावळकरांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 18 जानेवारीपासून 'चूक भूल द्यावी घ्यावी'

श्रीयुत गंगाधर टिपरे या अत्यंत गाजलेल्या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Dec 26, 2016, 06:31 PM IST

झी मराठीवर येतेय नवी मालिका "चूक भूल द्यावी घ्यावी"

नाटक, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोटया पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येतायत.

Dec 24, 2016, 09:52 AM IST

झी मराठीवर महाएपिसोडमधून रंगणार जल्लोष नात्यांचा

झी मराठीने २०१६ या वर्षात नात्यांचे अनोखे बंध जोडले. नवी नाती जपत रसिकांशी आपली घट्ट नाळ जोडली. या वर्षात नात्यांचे अनेकविध रंग रसिकांनी झी मराठीवर अनुभवले. हे वर्ष संपताना या हळूवार नात्यांचाच रंग अधिक गडद होईल. नव्या नात्यांच्या पुसट रेषा ठळक होतील. नात्यांची ही विविधरंगी उधळण आणि हा अनोखा जल्लोष पाहण्याची संधी रसिकांना मिळेल. नाताळच्या सांताक्लॉजबरोबरच अभूतपूर्व भेटींचा नजराणा तीन लोकप्रिय मालिकांच्या प्रत्येकी एक तासाच्या विशेष भागांमधून येत्या रविवारी २५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर रसिकांना मिळणार आहे.

Dec 22, 2016, 05:17 PM IST

खुलता कळी खुलेनाचा डॉक्टर मूळचा कुठला...

झी २४ तासचा सेलिब्रिटी अँकर म्हणून आज खुलता कळी खुलेना या झी मराठीवरील मालिकेतील नायक डॉ. विक्रांत दळवी म्हणजे ओमप्रकाश शिंदे याने हजेरी लावली. 

Dec 16, 2016, 10:01 PM IST