'काहे दिया परदेस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
जय आणि आदिती या जोडीची कहाणी असलेली 'का रे दुरावा' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.
Mar 8, 2016, 10:59 AM IST'का रे दुरावा' करणार प्रेक्षकांना 'गुडबाय'
झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका का रे दुरावा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एक आगळीवेगळी कथा असल्याने या मालिकेला लोकांनी चांगली पसंती दर्शवली होती.
Mar 8, 2016, 09:30 AM IST'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी
झी टीव्हीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातल नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
Mar 2, 2016, 09:44 PM ISTकोकणातल्या भूतांचा 'रात्रीस खेळ...' अडचणीत येणार?
'झी मराठी' चॅनलवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, याच कार्यक्रमावर चिपळूणमध्ये नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आलीय.
Mar 1, 2016, 06:25 PM IST‘पसंत आहे मुलगी’मध्ये संजय मोने-गिरीश ओक यांची जुगलबंदी
डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांची जुगलबंदी रंगणार आहे, झी मराठीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत.
Feb 18, 2016, 08:01 PM IST‘रात्रीस खेळ चाले’नेमकं काय आहे या मालिकेत...
निसर्गाच्या अफाट पसा-यात अनेक गूढ गोष्टी दडलेल्या आहेत. यातील ज्यांचा शोध आपल्याला लागलाय त्याला आपण काही तरी ओळख दिलीये पण त्याही पलिकडे अशा अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत ज्यांचं ना काही ठोस नाव आहे ना ओळख. जिथे सत्य असतं तिथे असत्य वावरतं..जिथे सकारात्मकता असते तिथेच नकारात्मक गोष्टीही आढळतात..
Feb 16, 2016, 09:43 PM IST'दिल दोस्ती दुनियादारी'ला काही काळासाठी ब्रेक
झी मराठी वाहिनीवर अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. मात्र काही काळानंतर या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.
Jan 29, 2016, 10:34 AM IST3 दिवसांनी ही मुलगी पसंत पडणार का ?
लग्न ठरवताना वधू-वरांच्या पत्रिका बघायच्या का नाही, यावरुन बरेच वाद होतात. या वादवरच भाष्य करणारी नवी मालिका 'पसंत आहे मुलगी' झी मराठीवर सुरु होत आहे.
Jan 22, 2016, 08:54 PM ISTपाडगावकरांना आदरांजली; झी मराठीवर रविवारी 'नक्षत्रांचे देणे'
'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे'... जगण्याबद्दलचं तत्वज्ञान अशा सहज सोप्या भाषेत मांडत मराठी कवितेला आणि साहित्याला समृद्ध करणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन मराठी मनांना चटका लावून गेले. समोरच्या श्रोत्यांच्या काळजाला सहज हात घालेल अशी कविता कशी लिहावी आणि ती कशी सादर करावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पाडगावकर.
Dec 30, 2015, 07:36 PM ISTआदेश बांदेकरांना दुधी रसाची बाधा
'होम मिनिस्टर' या झी मराठीवरील कार्यक्रमातील आदेश भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांना दुधीच्या रसामुळे विषबाधा झाली.
Dec 25, 2015, 08:55 AM ISTझी मराठीच्या थुकरटवाडीत राणे-आठवले-सरदेसाई
Nov 21, 2015, 09:09 AM ISTथुकरटवाडीत राजकीय वारे, राणे-आठवले-सरदेसाई एकाच व्यासपीठावर
"झी मराठी" या वाहिनीवरील चर्चेतील कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' यामधील थुकरटवाडीत राजकीय वारे वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई हे एकाच व्यासपीठावर आलेत.
Nov 21, 2015, 08:46 AM ISTझी मराठीच्या शाळेत 'चला हवा येऊ द्या'चे विद्य़ार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 03:22 PM ISTझी मराठी सोहळ्यामध्ये अमृताचा डान्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 11:59 AM ISTझी मराठी अवॉर्ड : 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट कुंटुंब!
'झी मराठी अवॉर्ड 2015' सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडलाय. यामध्ये, प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या मतांच्या आधारे अनेक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी, सर्वसाधारण कुटुंबाच्या चौकटीत न बसणारं 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब यंदाचं 'सर्वोत्कृष्ट कुटुंब' ठरलं... तर तब्बल नऊ पुरस्कार आपल्या नावावर करत 'का रे दुरावा' या कार्यक्रमानं यंदा बाजी मारलीय.
Oct 16, 2015, 07:56 PM IST