जेवण

हार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी

कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हार्ट अॅटॅकपासून गरम पाणी प्यायल्यानं फायदा मिळतो. चीन आणि जपानमध्ये तर जेवणासोबत गरम चहा पितात, पण थंड पाणी पिणं टाळतात.

Aug 30, 2015, 02:45 PM IST

मोदींनी चाखली संजीव कपूर यांच्या हाताची चव!

आखाती क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 

Aug 17, 2015, 03:53 PM IST

हा गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सची भूकही संपते

 सलग तीन मिनीटांपर्यंत टायल मॅचिंग पझल व्हिडिओ गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सचीही भूक कमी होऊ शकते. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. एवढंच नव्हे तर हा 

Aug 16, 2015, 06:31 PM IST

बाप रे बाप! असा भात आपण खाऊ शकाल?

दक्षिण भारतात करी आणि भात खाण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे नेहमीच पाहिलं जातं. करी आणि भात चमच्यानं न खाता ताटात भात वाढल्या जातो आणि नंतर करी वाढली जाते. नंतर मोठ्या आनंदात आपल्या दोन्ही हातांनी भात आणि करी जेवली जाते.

Aug 4, 2015, 10:57 AM IST

जिथं डॉ. कलाम जेवायचे त्या हॉटेलमध्ये आता त्यांच्या नावानं थाळी

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.

Jul 29, 2015, 07:04 PM IST

समाधान हवे असेल तर सावकाश जेवा

जेवण जेवताना नेहमी सावकाश जेवावे कारण हळू जेवल्याने समाधान मिळते, तसेच पोटाला हवे तेवढेचं अन्न पोटात जाते. 

Jul 28, 2015, 02:22 PM IST

पाहा, साधुग्राममध्ये कोणकोणते पदार्थ खायला मिळतात...

पाहा, साधुग्राममध्ये कोणकोणते पदार्थ खायला मिळतात... 

Jul 23, 2015, 10:06 PM IST

संसदेत कँटिनमधील जेवणावरील सब्सिडी बंद होणार? भाजप, काँग्रेसला मान्य

संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सब्सिडीतील स्वस्त जेवण लवकरच बंद होऊ शकतं. हे जेवण संसदेतील कर्मचारी, खासदारांना बाहेर मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेनं खूप कमी किमतीत मिळतं.

Jul 23, 2015, 11:25 AM IST

तुम्हीही तुमच्या मुलांना जबरदस्तीनं जेवण भरवता... सावधान!

आपल्या मुलांना भरवणं प्रत्येक आई-बाबाचं आवडतं काम... होय ना... पण, तुम्ही जर तुमच्या चिमुरड्यांना जबरदस्तीनं त्याला भूक नसतानाही भरवत असाल... तर सावधान!

Jul 22, 2015, 05:30 PM IST

सावधान! जेवण सोडल्यानं वाढतं वजन

वजन कमी करण्यासाठी आपण जर डाएटिंगच्या नावाखाली खाणं-पिणं सोडत असाल, तर एकदा ही बातमी नक्की वाचा... कारण संशोधकांच्या मते जेवण सोडल्यानं पोटाचं वजन अधिक वाढतं. 

May 21, 2015, 12:52 PM IST

व्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी....

व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता. 

Jan 17, 2015, 08:11 AM IST

जाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये...

 आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक असते. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे हे विषासारखे असते. लगेच पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचन क्रियेवर पडतो. 

Jan 7, 2015, 08:14 PM IST

शाकाहारी जेवण न मिळाल्यानं ईशांत - रैना नाराज

ब्रिस्बेन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दुपारी लंचच्या वेळी भारतीय क्रिकेटर ईशांत शर्माला शाकाहारी जेवण न मिळाल्यानं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडे नाराजगी व्यक्त केलीय.

Dec 21, 2014, 02:15 PM IST