भूक लागल्यावर किती खायचे?
आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.
Dec 11, 2012, 08:06 PM ISTशिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती
एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.
Oct 21, 2012, 11:57 AM ISTप्लास्टिक भांड्यातील चहा, जेवण धोकादायक?
प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेणारे आणि प्लास्टिक कोटेड भांड्यामध्ये जेवण करणाऱ्यांनो सावधान ! अशा कपने चहा घेणारे आणि भांड्यामध्ये जेवण करणारे लोक नपुंसक होऊ शकतात, असे संशोधनातून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे
Oct 6, 2012, 12:59 PM IST