जेवण

जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?

जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.

Mar 3, 2016, 12:09 PM IST

दीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा

मुंबई : आरोग्य निरोगी असेल तर माणूस दीर्घायुष्य जगू शकतो.

Feb 7, 2016, 12:58 PM IST

जेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले

बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील.

Feb 1, 2016, 09:45 AM IST

या हॉटेलात खाण्याचे पैसे लागत नाहीत

 अहमदाबादेत एक असं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खाण्याचे पैसे लागत नाहीत, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्या, तुम्ही एवढेच पैसे का , हे तुम्हाला येथे कुणीही विचारणार नाही.

Jan 31, 2016, 03:32 PM IST

जेवणानंतर या पाच गोष्टी करु नका

अनेकांना जेवण झाल्यावर झोपणे, आंघोळ करणे, चहा पिण्याच्या सवयी असतात. मात्र याच सवयी तुमच्या शरीरासाठी धोकादायक असतात. या आहेत पाच गोष्टी ज्या जेवण झाल्यानंतर कधीही करु नका

Jan 22, 2016, 05:20 PM IST

जाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये

योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. 

Jan 21, 2016, 11:44 AM IST

भूक नसतानाही खाणे शरीरासाठी अपायकारक

भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. थोड्या थोड्या वेळाने खात राहणे चांगले असते मात्र भूक नसताना खाणे आरोग्यासाठी चांगले नव्हे.

Jan 2, 2016, 11:56 AM IST

'रोटी बँके'ची आयडियाची भन्नाट कल्पना!

आपल्या रोजच्या जीवनात असे कितीतरी लोक दिसतात की ज्यांना दोन वेळंच काय एक वेळचंही अन्न मिळत नाही... आणि कितीतरी समारंभांमध्ये उरलेलं अन्न फेकून दिल जातं. पण यावरचं एक चांगला उपाय औरंगाबादमध्ये शोधण्यात आलाय. यामुळे उरलेलं अन्न वायाही जात नाही आणि गोरगरीब माणूस उपाशीही राहात नाही.

Dec 22, 2015, 01:23 PM IST

अधिकाऱ्यानं खाल्लं 'विधवे'नं बनवलेलं जेवण, गावकऱ्यांना जोरदार चपराक!

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका महिलेला ती केवळ 'विधवा' आहे म्हणून 'मीड डे मील' बनवण्यापासून रोखण्यात आलं होतं... पण, इथल्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मात्र या गावकऱ्यांना जोरदार चपराक लगावलीय.  

Dec 19, 2015, 06:32 PM IST

VIDEO : 'इन्स्टन्ट फूड'च्या चाहत्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच!

शिक्षणानिमित्त, कामानिमित्तानं तुम्ही घरापासून आणि कुटुंबीयांपासून दूर राहात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी खूप साधर्म्य साधणारा दिसेल.

Nov 28, 2015, 09:26 AM IST

हॉटेलमध्ये जेवताना खिशाकडे जरुर लक्ष द्या!

तुम्हाला वारंवार हॉटेलच्या जेवणांचा आस्वाद घ्यायची असेल, तर यापुढे तुम्हाला खिशाकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. कारण, हॉटेल्समध्ये डाळीपासून बनणाऱ्या पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत. 

Oct 31, 2015, 05:32 PM IST

लंच घेताना या टिप्सचा विचार करा आणि राहा फिट

अनेक लोक लंचच्यावेळी भरपूर काम घेऊन बसतात आणि ते करत असतात. मात्र, ऑफिसमध्ये असताना लंचच्यावेळी जेवण घेतले पाहिजे आणि त्यावेळत ऑफिसमधील कामे विसरली पाहिजेत. 

Oct 23, 2015, 10:06 AM IST

...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?

महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे. 

Sep 19, 2015, 04:45 PM IST

वसतीगृहातील विद्यार्थी पाच दिवसांपासून उपाशी, ५ अत्यवस्थ

वसतीगृहातील विद्यार्थी पाच दिवसांपासून उपाशी, ५ अत्यवस्थ

Sep 3, 2015, 10:55 AM IST