जेएनयू

नक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप

गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.

Mar 7, 2017, 02:09 PM IST

जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना कोंडलं

जेएनयूमधील एक विद्यार्थी गायब असल्याच्या मुद्द्यावरून तिथले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Oct 20, 2016, 06:03 PM IST

जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा झेंडा

दिल्लीतल्या जेएनयू निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

Sep 10, 2016, 11:16 PM IST

जेएनयूमधला तो व्हिडिओ खरा

जेएनयूमधला तो व्हिडिओ खरा

Jun 11, 2016, 10:44 PM IST

जेएनयूमधला तो व्हिडिओ खरा

जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा आणि त्याच्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

Jun 11, 2016, 06:25 PM IST

'मग कन्हैय्याला शाखाप्रमुख करा'

जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे, असं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं जोरदार टोला हाणला आहे. 

Apr 25, 2016, 05:27 PM IST

गूगलवर 'Anti National' टाईप केल्यानंतर दिल्लीतील JNU टॉपवर

काही अडचण आली तर अनेक जण गूगलचा पर्याय निवडतात. आपल्याला हवा असणारा शब्द टाईप केल्यानंतर काही सेकंदात भराभर माहिती पुढे येते. आता 'Anti National' सर्च केल्यानंतर दिल्लीतील जेएनयू टॉपला येत आहे. त्यामुळे हा बदनामीचा डाव असल्याचे म्हटले जात आहे.

Mar 25, 2016, 01:51 PM IST

फर्ग्युसन कॉलेज | दोन गटांची एकमेकांसमोर घोषणाबाजी

फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात जेएनयू वादाचे पडसाद दिसून आले. 

Mar 22, 2016, 06:56 PM IST

'भगतसिंग त्यावेळचे कन्हैय्या कुमार'

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी देशद्रोहाचे आरोप असलेल्या JNUSU चा अध्यक्ष कन्हैया कुमार याची तुलना शहीद भगत सिंग यांच्याशी केली आहे.

Mar 21, 2016, 12:11 PM IST

देशद्रोहाचा आरोप : उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांना अंतरिम जामीन

देशद्रोहाचा आरोप असेलल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय.

Mar 18, 2016, 09:02 PM IST

केजरीवाल कन्हैय्यावर भडकले

जेएनयू वादानंतर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार चर्चेमध्ये आला. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र कन्हैय्यावर चांगलेच भडकले आहेत. 

Mar 18, 2016, 11:32 AM IST