जेएनयू

शरद पवार, राज ठाकरेंचं टार्गेट भाजप

जेएनयूच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Feb 28, 2016, 09:15 AM IST

जेएनयू घोषणाबाजीवर काय वाटतं शहिदाच्या पत्नीला ?

जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणावरुन मोठ्याप्रमाणावर राजकारणही सुरु झालं आहे. 

Feb 26, 2016, 11:58 AM IST

कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी

कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. उमर खालीद शरण आल्यामुळं कन्हैयाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात केलीय. 

Feb 24, 2016, 04:07 PM IST

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ, निमलष्करी दल तैनात

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दल तैनात केलंय. 

Feb 23, 2016, 04:53 PM IST

राहुल गांधींचं शीर कापणाऱ्याचं मंदिर उभारू, भाजप नेत्याची मुक्ताफळं

राहुल गांधी यांचं शीर कापून आणणाऱ्याचं मंदिर उभारू, अशी खळबळजनक घोषणा एका भाजप नेत्यानं केलीय. यामुळे, सर्व स्तरांतून भाजपवर टीका होतेय.  

Feb 23, 2016, 12:52 PM IST

जेएनयू वाद : फरार उमर खालिदसह आरोपी विद्यार्थी विद्यापीठात दाखल

देशविरोधात घोषणाबाजी झाल्यानं चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरु युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसमध्ये आता दुसरा अंक सुरु झालाय. देशद्रोहाचा आरोप असलेले आणि सध्या फरार असलेला उमर खालिदसह काही विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आले आहेत. 

Feb 22, 2016, 07:19 AM IST

धोनी म्हणतो 'जवानांमुळे तुम्ही वाद घालायला जिवंत आहात'

मुंबई : जेएनयूमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर देशभरात वाद सुरु आहेत. 

Feb 21, 2016, 02:01 PM IST

कन्हैय्याच्या जामीन अर्जावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.

Feb 19, 2016, 04:16 PM IST