जिमकरता एवढं महागडं जॅकेट वापरतेय करीना
किंमत वाचून तुम्हाला ही बसेल धक्का
Sep 26, 2018, 10:06 AM ISTअमृतसर | राहुल गांधींच्या जॅकेटवर भाजपची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 07:31 PM ISTभारतीयांचा आवडता पोषाख कोणता?
तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.
Dec 17, 2017, 04:31 PM ISTजया बच्चन यांची जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी
समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी दिली आहे. राज्यसभेत सध्या उत्तराखंडच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु आहे.
May 11, 2016, 03:01 PM IST'अॅनाकोंडा'च्या पोटात शिरून दृश्यं टीपण्याचं साहस
आपल्या कामाची आवड आणि साहस आपल्याला कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी एक बहाद्दर तर थेट अॅनाकोंडाच्या पोटातच दाखल झालाय.
Nov 11, 2014, 10:19 AM ISTअक्षय कुमारने घेतलं 3 कोटींचं जॅकेट
मुबंईः अलिकडेच झालेल्या एका चॅरिटी इव्हेटंमध्ये अक्षय कुमारने आपलं मन किती उदार आहे हे दाखवून दिलं. त्याच्या आगामी चित्रपचटातील कलाकारांव्यतिरिक्त इतर बऱ्य़ाच कलाकारांच्या कपड्यांचा लिलाव तेथे सुरू होता. तेथे अक्षय, तमन्ना, सोनू सूद आणि प्रकाश राजही उपस्थित होते.
Aug 8, 2014, 06:45 PM ISTहिवाळ्यातही कायम ठेवा तुमचा ट्रेन्डी लूक!
म्हणता म्हणता आता पावसाळाही संपत आलाय. म्हणजेच आता थंडीच्या दिवसांचेही वेध लागलेत. काहींणी तर थंडीच्या दिवसांत कुठे कुठे फिरायला जाता येईल, याचीही आखणी करायची सुरुवात केलीय. फिरायला जाणार म्हणजे फोटो आलेच... आणि फोटो आले म्हणजे आपला ट्रेंडी लूक तर त्यात दिसायलाच हवा... नाही का!
Sep 25, 2013, 07:58 AM IST