कायदामंत्री जितेंद्र तोमर यांचा पदाचा राजीनामा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.
Jun 10, 2015, 08:31 AM ISTतोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले
तोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले
Jun 9, 2015, 08:05 PM ISTदिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.
Jun 9, 2015, 12:49 PM IST