१६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेऱ्यासह जिओनीचा नवा स्मार्टफोन
जिओनीने नवा S10 Lite हा स्मार्टफोन लाँच केलाय. मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आलेला Gionee S10 मधील व्हेरिएंट आहे. कंपनीने भारतात या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये इतकी ठेवलीये. हा फोन गोल्ड आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.
Dec 24, 2017, 04:30 PM ISTGionee ने एकत्र लॉन्च केले ६ शानदार स्मार्टफोन
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Gionee ने एकत्र ६ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Gionee कडून लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये Gionee M7 प्लस, Gionee F205 आणि Gionee M7 मिनी, Gionee S11, Gionee S11s, Gionee F6 यांचा समावेश आहे.
Nov 27, 2017, 04:18 PM IST20 मेगापिक्सल सेल्फी कॅमे-यासोबत लाँच झाला जिओनीचा नवा फोन
जिओनी इंडिया मोबाईल कंपनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने जिओनी ए1 लाईट फोन लाँच केला असून यामध्ये तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Aug 27, 2017, 04:22 PM ISTजिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन
मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे.
Feb 2, 2016, 09:11 AM ISTMi4iचा मोस्ट अवेटेड ३२ जीबी स्मार्टफोन लॉन्च, किंमत १४,९९९ रुपये
चीन आणि भारतात खूप लोकप्रिय ठरलेली कंपनी श्याओमीनं आपला Mi4i स्मार्टफोनचं नवं वॅरिएंट लॉन्च केलंय.
Jul 22, 2015, 05:10 PM IST23.7 मेगापिक्सलचा Gionee E8 लवकरच बाजारात
खूप चर्चेनंतर चीनमधील मोबाईल कंपनी जिओनीने आपल्या बहुप्रतिक्षित फोन E8 आणि M5 बद्दल खुलासा केला आहे. हे मोबाईल बीजिंगमध्ये १० जूनला कंपनी हे मोबाईल बाजारात उतरवणार आहे.
Jun 7, 2015, 05:42 PM IST'जिओनी'चा १०० मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन
चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी जिओनी आता एक असा स्मार्टफोन घेऊन येतेय ज्यामध्ये १०० मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.
May 26, 2015, 04:53 PM ISTजिओनीनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन Elife S7
हैदराबादमध्ये चायनीज कंपनी जिओनीनं आपला सर्वात स्लिम फ्लॅगशिप स्मार्टफोन Elife S7 काल एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. हा फोन केवळ ५.५mm जाडीचा आहे. फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. जो एका आठवड्याच्या आत व्हाइट, ब्लॅक आणि निळ्या रंगासोबत बाजारात उपलब्ध असेल. हा फोन जिओनीनं मार्चमध्ये झालेल्या MWC2015मध्ये लॉन्च केला होता.
Apr 6, 2015, 11:14 AM ISTजिओनीचा नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' लॉन्च
मोबाईल निर्माता कंपनी जिओनी इंडियानं आपला नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' भारतीय बाजारात उतरवलाय.
Sep 30, 2014, 07:43 AM ISTजिओनीचा नवीन स्मार्टफोन आता ७,४९९ रुपयांना!
जिओनी कंपनीने पायोनियर - पी ३ नावाचा नवा अॅण्ड्राईड ड्युअल सिमकार्ड असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये १.४ गिगा हर्टझ् क्वाड कोअर प्रोसेसर उपलब्ध असून त्यातून अत्यंत कमी ऊर्जेचा वापर करून आपल्याला जास्त कार्यक्षमता आणि कामगिरी मिळते.
Dec 10, 2013, 05:27 PM IST