23.7 मेगापिक्सलचा Gionee E8 लवकरच बाजारात

खूप चर्चेनंतर चीनमधील मोबाईल कंपनी जिओनीने आपल्या बहुप्रतिक्षित फोन E8 आणि M5 बद्दल खुलासा केला आहे. हे मोबाईल बीजिंगमध्ये १० जूनला कंपनी हे मोबाईल बाजारात उतरवणार आहे. 

Updated: Jun 7, 2015, 05:42 PM IST
23.7 मेगापिक्सलचा Gionee E8 लवकरच बाजारात title=
मुंबई : खूप चर्चेनंतर चीनमधील मोबाईल कंपनी जिओनीने आपल्या बहुप्रतिक्षित फोन E8 आणि M5 बद्दल खुलासा केला आहे. हे मोबाईल बीजिंगमध्ये १० जूनला कंपनी हे मोबाईल बाजारात उतरवणार आहे. 
 
कंपनीचे अध्यक्ष विल्यम लू स्वत: हे फोन लॉन्च करणार आहेत. याच दिवशी कंपनी नॅशनल जिओग्राफिकचे फोटोग्राफर फ्रित्ज हॉफमॅन यांच्यासोबत सहकार्याची अधिकृत घोषणा करणार आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार E8मध्ये २३.७ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल तर M5मध्ये मॅरथॉन ६,०२० mah क्षमतेची बॅटरी असेल. याशिवाय E8मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. 
 
जिओनी E8 मध्ये असतील या सुविधा
डिस्प्ले : ६ इंच QHD AMOLED

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.