जादुटोणा

तीळ नसलेली बाई अन् पैशाचा पाऊस, जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

तंत्रमंत्रासाठी तीळ नसलेली स्त्री, पायाळू व्यक्ती तसंच कासव, घुबड, साप असे प्राणी पुरवणारी टोळी

Jan 31, 2021, 07:40 PM IST
Shirur ANIS On Blackmagic In Rural Villages PT1M4S

शिरुर । जादुटोणा, पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार

शिरुर येथे जादुटोणा, पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार

May 5, 2019, 02:20 PM IST

जादुटोण्याच्या संशयातून इसमाची धारदार शस्त्रांनी हत्या

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर  तालुक्यात परसोडी येथे जादुटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Feb 7, 2018, 05:13 PM IST

जादुटोण्यामध्ये बळी देण्याची धमकी देत बलात्कार

जादूटोण्यामध्ये कालिका मातेला बळी देईन अशी धमकी देत तरुणीवर एका भोंदुबाबाने बलात्करार केला आहे. मोखाडा तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडली आहे. भोंदूबाबाला मदत करणाऱ्या १० जणांवर मोखाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

May 11, 2017, 03:49 PM IST

`जादू` झाली, अचानक उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली!

जादूटोणाविरोधी कायद्याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत अचानक बदल झालाय. जादूटोणाविरोधी कायद्यात खटकण्यासारखं काहीच नाही, असा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झालाय.

Sep 2, 2013, 05:32 PM IST