कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अनिष्ठ प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबालाच टाकलं वाळीत
राज्यातील वैदू समाज जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी, मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरूच असल्याचं दिसतंय. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटूंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचं समोर आलंय.
Mar 21, 2023, 06:11 PM ISTपुण्यात वादातून महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी केले बहिष्कृत
वादातून महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत (Woman boycotted) केल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे.
Dec 4, 2020, 05:35 PM ISTजात पंचायतीचा बळी; जातीत न घेतल्याने तरुणीची आत्महत्या
अंत्यसंस्कारासाठी २० हजारांची मागणी...
Jan 24, 2020, 02:56 PM ISTजात पंचायतीच्या 'व्हर्जनिटी टेस्ट'ला धुडकावून लग्न
पिंपरी चिंचवडमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.
May 13, 2018, 06:58 PM ISTजात पंचायतीच्या 'व्हर्जनिटी टेस्ट'ला धुडकावून लग्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 13, 2018, 05:29 PM ISTअल्पवयीन मुलीवर बलात्कार, जात पंचायतीनं गुन्हा दडपल्याचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 06:59 PM ISTअंत्ययात्रेत सहभागास मनाई - जातपंचायतीचा धक्कादायक फतवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 03:26 PM ISTजात-पंचायतीचा निर्णय : मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं म्हणून...
मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.
May 18, 2017, 07:34 PM ISTकोल्हापुरातील जात पंचायतीने पुजारी कुटुंबाला दुसऱ्यांदा टाकले वाळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 07:15 PM ISTकौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा
कौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा
Jun 1, 2016, 07:48 PM ISTकौमार्य परीक्षा झाली नसल्याचा पंचांचा दावा
कौमार्य परीक्षा झाली नसल्याचा पंचांचा दावा
Jun 1, 2016, 07:40 PM ISTजातपंचायतीनं घेतली कौमार्याची परीक्षा
जातपंचायतीनं घेतली कौमार्याची परीक्षा
Jun 1, 2016, 07:38 PM ISTगोपाळ समाजाची जात पंचायतीला तिलांजली
Apr 9, 2016, 01:18 PM ISTवाईत होतायत जात पंचायतीद्वारे अनन्वित अत्याचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 09:10 AM IST