जात पंचायत

जात पंचायतीचं भयंकर वास्तव

जात पंचायतीचं भयंकर वास्तव

Feb 2, 2016, 09:27 PM IST

जात पंचायतीत असा मिटवला जातो 'अनैतिकते'चा कलंक!

अनैतिक संबंधांचा कलंक मिटवण्यासाठी कंजारभाट समाजातल्या विधवा महिलेला आणि तिच्या लहानग्या मुलाला अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागत असल्याचं वास्तव समोर आलंय. 

Feb 2, 2016, 08:38 PM IST

धक्कादायक : जात पंचायतीच्या पंचाकडून शरीर सुखाची मागणी

काशिकापडी सामाजातील जात पंचायतीचं वास्तव 'झी मीडीया'नं समोर आणलं.. आता गोंधळी समाजातील जात पंचायत कसा जाच करते, ते आम्ही उघडकीस आणतोय. विवाहित महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी करण्यापर्यंत या पंचांनी मजल मारलीय... चला पाहूयात काय आहे हे प्रकरण?

Jan 18, 2016, 09:00 PM IST

काशीकापडी जात-पंचायतीच्या 'त्या' नऊ पंचांना अटक

नाशिकमधल्या काशी कापडी समाजातील महिलेवर अनिष्ट प्रथा लादल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी काशी कापडी जातपंचायतीच्या नऊ पंचांना अटक केलीय. 'झी २४ तास'ने सर्वप्रथम हे वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

Jan 6, 2016, 12:58 PM IST

एक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं

नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय. 

Jan 6, 2016, 10:15 AM IST

जात पंचायतीविरोधात महिलेचा लढा

जात पंचायतीविरोधात महिलेचा लढा

Jan 2, 2016, 08:04 PM IST

विधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार

विधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार

Jan 2, 2016, 08:03 PM IST

नांदेडमध्ये 55 कुटुंबांना जात पंचायतीनं टाकलं वाळीत

नांदेडमध्ये 55 कुटुंबांना जात पंचायतीनं टाकलं वाळीत

Aug 20, 2015, 09:33 PM IST

जात पंचायतीचं भूत : २२ कुटुंबांवर बहिष्कार

सांगलीत २२ कुटुंबावर धनगर समाजाच्या जात पंचायतीनं सामाजिक बहिष्कार घातल्यामुळे पुन्हा एकदा बहिष्काराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

Jun 16, 2015, 08:32 PM IST

अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून मोरे कुटुंब वाळीत

समाजातल्या अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार एका महिलेनं केलीय. पुणे जिल्ह्यातल्या पारगावमधली ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या अनिता मोरे या वडार समाजातल्या महिलेला जातपंचायतीचा हा अनुभव आलाय.  

May 20, 2015, 05:45 PM IST

मोडलेल्या लग्नाची पोलिसांत तक्रार; जातपंचायतीनं केलं बहिष्कृत

राज्यात काही ठिकाणी जातपंचायती कायमच्या बंद दोत असताना काही भागात मात्र अजूनही जातपंचायतीचा अत्याचार सुरुच आहे. मुलीच्या मोडलेल्या लग्नाबाबत तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेले म्हणून एका कुटुंबाला जातपंचायतीनं समाजातून बहिष्कृष्त केलंय. 

Mar 18, 2015, 07:11 PM IST