जागतिक

मुंबई बनत चाललंय जागतिक कोरोना हॉटस्पॉट केंद्र

मुंबईतली स्थिती आता चिंतेचा विषय बनत चालली आहे.

May 15, 2020, 05:14 PM IST

फुलवी केसांचा पिसारा, नेटकऱ्यांच्याही वळती नजरा...

अनेकांचे म्हणने असे की, हा एक फोटो आहे तर, काहींचे म्हणने असे की, हे एक पेंटींग आहे. काहींनी तर ही प्रतिमा फोटोशॉप्ड असल्याचेही म्हटले. पण...

Aug 1, 2018, 08:10 AM IST

महिला पत्रकाराचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत

गळा कापलेल्या अवस्थेत महिला पत्रकाराचा मृतदेह मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही महिला पत्रकार स्वीडनची असून, तिचा मृतदेह डेन्मार्कच्या समूद्र किनाऱ्यावर आढळून आला.

Aug 23, 2017, 07:32 PM IST

जगातील 10 प्रसिद्ध भिंती

जगातील 10 प्रसिद्ध भिंती 

Dec 22, 2016, 12:21 AM IST

ख्रिस गेलवर जागतिक पातळीवर बंदी घाला - चॅपेल

महिलांशी असभ्य वर्तन केल्याने ख्रिस गेल सध्या वादात आला आहे.

Jan 8, 2016, 10:21 PM IST

Year Ender 2015 : 'दहशतवाद'... जागतिक स्तरावरचा!

 २०१५ या वर्षात जागतिक स्तरावर  मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद पसरलेला दिसून आला. बोको हरम, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यांना अनेक जण बळी पडलेत. 

Dec 16, 2015, 08:03 PM IST

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राची उत्तम कामगिरी

 जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडुंनी चांगली कामगिरी केली आहे. भारताने 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. ज्यात महाराष्ट्राला 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळाले आहे. 

Nov 29, 2015, 10:57 PM IST

१३ ऑगस्ट : जागतिक अवयव दान दिन

जागतिक अवयव दान दिन

Aug 13, 2015, 10:52 AM IST

लंडनच्या शाळेत मिनी स्कर्टला बंदी

लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मिनी स्कर्ट घालून येण्यास बंदी लावण्यात आली आहे. विद्यार्थीनींचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे, ही बंदी असल्याचं सेटं मार्गारेट शाळेने  यासाठी त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत आणि कमीत कमी 'मेक-अप' करावा, असे सेंट मार्गारेट या शाळेने म्हटले आहे. 

Jun 16, 2015, 04:31 PM IST