जवान चंदू चव्हाण

जवान चंदू चव्हाण दोषी, तीन महिन्यांचा तुरुंगवास

सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.

Oct 26, 2017, 10:26 AM IST

जवान चंदू चव्हाणला चौकशी पूर्ण झाल्यानंतर करणार भारताकडे सुपूर्द

पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आनंदाची बातमी दिलीय. चंदू चव्हाण आपल्या ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानी सैन्याने दिलीय.

Oct 30, 2016, 07:29 PM IST

जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न - पर्रिकर

चुकून पाकिस्तान गेलेले धुळ्यातील जवान चंदू बाबुलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय. 

Oct 2, 2016, 01:04 PM IST