उरीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर का?

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत, तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.

Updated: Sep 18, 2016, 12:48 PM IST
उरीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर का? title=

उरी : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत, तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. लष्कराच्या 12 ब्रिगेड मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला. 

उरीलाच का करण्यात आलं लक्ष्य?

1 काश्मीर येथील उरी येथील ब्रिगेड मुख्यालयावर रात्री हल्ला झाला

उरी येथेच जवान एकत्र येतात

उरीतील १२ युनिट बेस येथूनच शस्त्रास्त्रे पुरवली जातात

१० हजाराहून अधिक जवान ब्रिगेड मुख्यालयात असतात

वेगवेगळ्या पोस्टवर पाठवले जातात

काश्मीरच्या मुजफ्फरपूर गावात ब्रिगेड येथूनच बस जाते

त्यामुळे ब्रिगेड मुख्यालयात घुसणे सोपे

या आर्मी बेसवर अत्याधुनिक शस्त्रांचे गोदाम आहे

एलओसी पासून जवळ आहे

10 उरी येथील आर्मी बेस संवेदनशील आहे