Tirupati Laddu Making : 10 टन बेसन, कैक क्विंटल तूप आणि... तिरुपती देवस्थानच्या प्रसाद लाडूची रेसिपी समोर
Tirupati Laddu Making : फक्त भारतच नव्हे, तर देशोदेशीच्या भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थानच्या प्रसादामुळं सध्या वादाला तोंड फुटलं आहे.
Sep 20, 2024, 12:22 PM IST
कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचं महत्त्वाचं पाऊल
Mar 30, 2020, 07:04 PM ISTआंध्र प्रदेश, तिरुमाला | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
आंध्र प्रदेश, तिरुमाला | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
Jagmohan reddy to be sworn in ndhra pradesh cm 2905
'...तर भाजपला पाठिंबा द्यायला ही अट घातली असती'
आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
May 26, 2019, 11:30 PM ISTआंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसची मुसंडी; जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्रीपदी बसणार
150 जागांवर वायएसआर काँग्रेस आघाडीवर
May 23, 2019, 04:03 PM ISTचंद्राबाबू नायडू यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
वायएसआर काँग्रेस विधानसभा जागांवर आघाडीवर
May 23, 2019, 03:15 PM ISTआंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक : जगनमोहन रेड्डी आघाडीवर
सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी पिछाडीवर
May 23, 2019, 12:01 PM ISTloksabha election 2019 : प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याचं राजकारणात पदार्पण
राजकीय पटलावरही चालणार का त्यांची जादू
Mar 11, 2019, 01:01 PM ISTआंध्रप्रदेश : राजकीय इतिहास आणि सध्याची समीकरणं
दक्षिणेतील महत्वाचं राज्य आंध्र, आंध्र प्रदेशाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भाषावार विभाजनानंतर आंध्रची निर्मिती झाली. आता पुन्हा आंध्रच्या विभाजनासाठी आंदोलन सुरु आहे. राजधानी हैदराबादचा प्रश्न आजही चिघळतोय.
Apr 4, 2014, 11:20 PM IST`वायएसआर` काँग्रेसनं पुकारला `आंध्र बंद`!
गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळालीय. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी लोकसभेत अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं यशस्वीरीत्या हे विधेयक मंजूर करून घेतलं असलं तरी आंध्र प्रदेशच्या विभाजनासारखंच आंध्रात काँग्रेसचही विभाजन होणार यात शंका नाही.
Feb 18, 2014, 08:50 PM ISTजगनमोहन रेड्डी न्यायालयीन कोठडीत
बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने अटकेत असलेले आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि कडप्पाचे कॉंग्रेस बंडखोर खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सीबीआय न्यायालयाने आज सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
May 28, 2012, 07:57 PM ISTजगनमोहन रेड्डींना अटक
वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांना सीबीआयनं अटक केलीय. बेहिशेबी संपत्ती प्रकरणी खटल्यात जगनमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय.
May 27, 2012, 08:33 PM IST