'चुकून' तैवाननं चीनच्या दिशेनं सोडली सुपरसोनिक मिसाईल!
तैवान युद्धनोकेनं एक सुपरसोनिक पोत रोधक मिसाईल 'चुकून' चीनच्या दिशेनं डागलीय. त्यामुळे, चीनचे मात्र धाबे दणाणलेत.
Jul 1, 2016, 05:18 PM ISTNSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग
NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनने खोडा घातला आहे. एनपीटीवर सही केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, असं सांगत चीनने स्पष्ट नकार दिलाय.
Jun 24, 2016, 11:28 AM ISTचीनचं मन वळवण्याचे पंतप्रधान मोदींकडून प्रयत्न
NSG सदस्यत्वासाठी चीनचं मन वळवण्याचे प्रयत्न भारतानं अखेरपर्यंत सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांघाय को-ऑपरेशन समिटच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली. यावेळी मोदींनी भारताच्या अर्जाचं न्याय्य आणि वस्तूनिष्ठ मूल्यमापन करावं असं आवाहन केलं.
Jun 23, 2016, 10:34 PM ISTजगातील सर्वात वाईट बॉसचं कृत्य पाहा
Jun 21, 2016, 02:32 PM ISTलोन पास करण्यासाठी न्यूड फोटोची मागणी
इंटरनेटवरून लोन देताना न्यूड फोटो मागण्याचे धक्कादायक प्रकार चीनमध्ये समोर आले आहेत.
Jun 16, 2016, 07:54 PM ISTन्यूड फोटो पाठवा आणि लोन मिळवा
कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताना आपल्याला बँक अथवा लोन देणाऱ्या संस्थेला पुरावा द्यावा लागतो.
Jun 16, 2016, 10:48 AM ISTचीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन
चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीन सरकारने केले आहे. चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमतरता, यामुळे चीनमधील समस्या वाढण्याआधी सरकारने हे आवाहन केले आहे.
Jun 14, 2016, 07:00 PM ISTचीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन
अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
Jun 13, 2016, 02:23 PM ISTचीन सर्वात उद्धट देश - डोनाल्ड ट्रम्प
रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांचा धडाका लावला आहे. ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार आहेत.
Jun 13, 2016, 01:17 AM IST26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन
चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.
Jun 8, 2016, 06:28 PM ISTआता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात
चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय.
Jun 7, 2016, 03:58 PM ISTआता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...
आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय.
Jun 4, 2016, 05:17 PM IST'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला
चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय.
May 31, 2016, 03:53 PM ISTहातावर येणार मोबाईल फोन मॉक्सी
स्मार्टफोनच्या दुनियेत प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत असतं. लोकांच्या अडचणी डोळ्यासमोर ठेऊन कंपन्या नावीन्याच्या शोधात असतात.
May 31, 2016, 01:21 PM ISTचीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर
चीनमध्ये सध्या वर्णभेदी जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका केली जातेय. जाहिरातीचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
May 28, 2016, 12:05 PM IST