चीन

चीनचा लष्करी खर्च भारताच्या चौपट

नवी दिल्ली : जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारत आणि चीन या दोन्ही देशांची नेहमी तुलना केली जाते.

Mar 5, 2016, 11:17 AM IST

६ जीबी रॅम असलेला जगातला पहिला स्मार्टफोन

तुम्ही आत्तापर्यंत २ जीबी किंवा ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन पाहिला असेल... सध्या ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पण, आता ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी एक चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी सज्ज झालीय. 

Feb 23, 2016, 08:09 AM IST

महिलांना मासिक पाळीची रजा!

भारतात महिलांना प्रसूती रजा सहा महिण्याची करण्यात आलेय. आता तर चीनमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळावधीत रजा देण्याची सहमती दर्शविण्यात आलेय.  

Feb 17, 2016, 08:38 PM IST

चीनची लाईफस्टाईल 'डर्टी'

तुम्ही चायनिज खाने पसंत करता. चायनिज मोबाईल घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, चीनच्या जीवन शैलीबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला उलड्या होतील. इतके ते डर्टी लोक असतात.

Feb 16, 2016, 10:58 PM IST

आता चिनी बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली' बनवणार रेकॉर्ड

एस.एस.राजामौली दिग्दर्शित बाहुबली या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये तब्बल सहा हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट झळकणार आहे. याबाबतची माहिती बाहुबलीच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आलीये. 

Feb 14, 2016, 09:12 AM IST

सियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!

...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म... 

Feb 10, 2016, 09:12 PM IST

चीनची अर्थव्यवस्था डबघाईला, आर्थिक मंदीच्या फेऱ्यात

एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत शंभर अब्ज डॉलरनं कमी झालीय.

Feb 9, 2016, 07:53 AM IST

जिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन

मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट  पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे. 

Feb 2, 2016, 09:11 AM IST

या कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिल्या सेक्स डॉल्स

साधारणपणे बोनसच्या रुपात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू तसेच विशिष्ट रक्कम देतात. मात्र चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून अजबगजब गिफ्ट दिलयं.

Jan 29, 2016, 02:10 PM IST

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 'मेक इन चायना'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला असला तरी त्यांच्याच राज्यात म्हणजे गुजरातमध्ये होऊ घातलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा चीनमध्ये बनवण्यात येणार आहे. ही धक्कादायक माहिती दिलीय पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे सुपूत्र अनिल सुतार यांनी.

Jan 25, 2016, 10:43 PM IST

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 'मेक इन चायना'

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 'मेक इन चायना'

Jan 25, 2016, 10:30 PM IST

चीनमध्ये एक अपत्य धोरण रद्द

गेली ३५ वर्ष लागू असलेलं एक अपत्य धोरण रद्द करण्याच्या निर्णयावर चीनच्या संसदेनं अखेर शिक्कामोर्तब केलं.

Dec 28, 2015, 08:56 AM IST

चीनमध्ये १७ हजार कारखाने आजपासून बंद

वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी चीनमध्ये शनिवारी १७ हजार कारखाने बंद कऱण्यात आलेत. तसेच २८ हजार ६०० कारखाने तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आलेत. या कंपन्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करत असल्याने मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.

Dec 26, 2015, 09:27 AM IST

चीनमध्ये भूस्सखलनामुळे ३३ इमारती जमीनदोस्त, ९९ जण बेपत्ता

चीनच्या शेनझेन शहरातील औद्योगित परिसरात झालेल्या भूस्सखलनामुळे तब्बल ३३ इमारती जमीन दोस्त झाल्यात. यात तब्बल ३२ महिलांसह ९१ जण बेपत्ता झालेत. बातमीच्या खाली व्हिडीओ पाहा

Dec 21, 2015, 12:28 PM IST