चित्रपट

'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.

Dec 14, 2023, 06:25 PM IST

Randeep Hooda Wedding Photo : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात; पहिल्यांदाच पाहायला मिळालं मणिपुरी लग्न

Randeep Hooda Wedding Photo: रणदीप हुड्डासाठी हा प्रवास खास असणार आहे कारण इथं त्याला एका खास व्यक्तीची साथही मिळत आहे. 

Nov 30, 2023, 07:45 AM IST

विपीन शर्मांची लेक आहे 'दंगल'फेम फातिमा सना शेख!

Fatima Sana Shaikh : अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पहिल्या चित्रपटातूनच सुपरस्टार झाली. 

 

Oct 13, 2023, 03:43 PM IST

सायली संजीव नव्या भूमिकेत, मराठी चित्रपट 'काया'चं मुंबईत टीझर पोस्टर लाँच!

Entertainment News : ‘काया’ या मराठी चित्रपटात सायली संजीव सुपर लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे.

Oct 7, 2023, 09:14 PM IST

मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त

Marathi Movies : बऱ्याचदा, काही नव्या विषयांना हात घालणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात तेव्हा त्यांना कमालीचा प्रतिसाद मिळतो. पण, मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र वेगळं चित्रं आहे. 

 

Oct 7, 2023, 07:10 AM IST

विराट- अनुष्काच्या घरात भूत? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल

Virat Kohli- Anushka Sharma : फक्त आपआपल्या क्षेत्रातच नव्हे, तर मोस्ट स्टायलिश कपल म्हणूनही या जोडीचा उल्लेख केला जातो. पण, सध्या मात्र त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत. 

 

Oct 3, 2023, 12:18 PM IST

अंतराळाविषयी जाणून घ्यायचंय? 'हे' भन्नाट चित्रपट नक्की पाहा

movies based on space : अंतराळ नेमकं कसं असतं इथपासून अंतराळवीर तिथं कसे वावरतात इथपर्यंतचे असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

 

Sep 11, 2023, 02:48 PM IST

'गोदावरी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार, निखिल महाजनसाठी अभिनेता जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, म्हणतो...

Nikhil Mahajan's National Award for Godawari : ज्यांनी त्याला चित्रपट सृष्टीच्या मार्गावर चालण्याची परवानगी दिली आणि त्याला पाठिंबा दिला, असं जितेंद्र जोशी म्हणतो.

Aug 25, 2023, 09:48 PM IST

शप्पथच...; हॉलिवूड चित्रपटावरून उचललाय 'शोले'चा हा सीन? Video पाहाच

Sholay Movie :तुम्ही 'शोले' चित्रपट पाहिलाय का? एकदा पाहाच, कारण या चित्रपटाबद्दलची एक कमाल गोष्ट आता इथं तुम्हाला कळणार आहे. पाहून म्हणाल कमालच आहे यांची...

Aug 15, 2023, 01:59 PM IST

Shah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.

Aug 11, 2023, 05:41 PM IST

Oppenheimer च्या इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीतेचा संदर्भ पाहून मोदींच्या मंत्र्याने सेन्सॉरला झापलं; लवकरच कात्री?

Oppenheimer Box Office Collection : जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ओपनहायमर या चित्रपटाची एकंदर कामगिरी पाहता आता जवळपास सर्व सिनेरसिक हाच चित्रपट पाहायला जात आहेत. 

 

Jul 24, 2023, 01:09 PM IST

इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीता दिसताच सिनेरसिकांना हादरा; Oppenheimer वर टीकेची झोड

Oppenheimer Box Office Collection : बहुप्रतिक्षित 'ओपेनहायमर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं अनेक सिनेरसिकांनी हा चित्रपट तितक्यात उत्सुकतेनं पाहिला आणि त्याला उत्स्फूर्त अशी दादही दिली. (Oppenheimer Review)

 

Jul 24, 2023, 08:21 AM IST

भगवद् गीता अन् अणुबॉम्ब...1200 रुपये तिकीट; 'आता मी मृत्यू आहे' म्हणणारे Oppenheimer आहेत तरी कोण?

Oppenheimer : तुमच्या भेटीला येतेय एक अशी कथा, ज्यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीनं संपूर्ण जग बदललं असंच म्हणावं लागेल. अणुबॉम्बच्या जनक असणारी ही व्यक्ती आहे तरी कोण? पाहा... 

 

Jul 18, 2023, 10:05 AM IST

रणबीर कपूरला अंगा खांद्यावर खेळवणारी 'ही' अभिनेत्री करणार 4 वर्षानंतर कमबॅक; पाहा कोण आहे ती?

Guess the Bollywood Actress: 4 वर्षांच्या ब्रेकनंतर सोनम कपूर ब्लाइंड (Blind) या चित्रपटातून पुनरागमन करत आहे.

Jun 29, 2023, 11:33 PM IST

'अशी ही बनवा बनवी'मध्ये लिंबू कलरची साडी नेसलेल्या बाईंचं चित्रपटातील नाव आठवतंय?

Ashi Hi Banwa Banwi Full Movie : आम्ही 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट इतक्यांदा पाहिलाय की त्याबद्दल काहीही विचारा, लगेत उत्तर देतो बघा. असं म्हणणाऱ्यांनी आता या प्रश्नाचं उत्तर द्याच... 

May 13, 2023, 12:42 PM IST