Bhool Bhulaiyaa 3 पाहण्याआधी वाचा Audience Review; हिट की फ्लॉप, कसा आहे चित्रपट?
Bhool Bhulaiyaa 3 First Audience Review : सिनेमागृहांमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैय्या' या चित्रपटाची सुरुवातीला बरीच चर्चा झाली...
Nov 1, 2024, 12:54 PM IST
दारंखिडक्या लावून, फोनही बंद करा; 'हे' सस्पेंस थ्रिलर चित्रपट असेच पाहण्यात खरी मजा
Top Suspense Thriller Films: कोण, कुठे, कसं... पिक्चर पाहतानाच क्षणाक्षणाला व्हाल हैराण. का माहितीये....? ओटीटीवर नेमकं काय पाहावं, हा प्रश्न अनेकांनाच पडतो. बऱ्याचदा पर्याय खूप असतात. पण, या पर्यायांमधून आपल्याला नेमकं काय हवंय हेच कळत नाही.
Sep 11, 2024, 11:16 AM IST
'स्त्री 2' ने मोडला शाहरुखच्या 'जवान' आणि रणबीरच्या 'अॅनिमलचा' विक्रम, आतापर्यंत किती कोटी कमवले?
'स्त्री' पेक्षा 'स्त्री 2' जास्त चर्चेत. जवान नंतर स्त्री 2 हा ठरणार सेकंड-फास्टेस चित्रपट , ज्याने 500 कोटी चा आकडा निव्वळ 22 दिवसांत गाठला.15 ऑगस्टला 'स्त्री 2' दर्शकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात आला , येताच त्याने बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला.
Sep 7, 2024, 01:44 PM ISTशिक्षक दिनानिमित्त हे 5 चित्रपट नक्की बघा.
शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण पद्घती या विषयांना अनुसरुन बरेच मराठी चित्रपट आहेत.त्यातील काही चित्रपटांची नावे आणि माहिती येथे दिली आहे ,हे चित्रपट नक्की बघा.
Sep 5, 2024, 11:06 AM ISTमराठी चित्रपटसृष्टीतील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
मराठी चित्रपटसृष्टीतील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या पहिला मराठी चित्रपट कोणता,ब्लॉकबस्टर चित्रपट कोणता इत्यादी.
Sep 3, 2024, 05:51 PM ISTकेबल टी.व्ही.च्या काळात घरोघरी चालणारे हे 8 मराठी चित्रपट लक्षात आहेत का?
तंत्रज्ञानाची साधने कमी असताना असे काही मराठी चित्रपट होते जे पोट धरुन हसायला लावायचे. हे चित्रपट चित्रपटगृहात कमी चालले असले तरी महाराष्ट्राच्या घराघरातून खुप चालले. हे चित्रपट जर विसरला असाल तर पून्हा नक्की बघा.
Aug 30, 2024, 07:35 PM IST'अभिनेत्यांवरही असतं सुंदर दिसण्याचं दडपण' स्त्रीवेशात झळकणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सर्जरीच्या चर्चांमध्ये असं का म्हटलं?
bollywood Actor on surgery : सेलिब्रिटी वर्तुळात मागील काही वर्षांपासून सौंदर्याच्या नवनवीन परिभाषा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रींप्रमाणंच अभिनेत्यांसाठीची इथं सौंदर्याचे काही निकष आहेत.
Apr 25, 2024, 04:33 PM IST
32 वर्षांपासून बेपत्ता आहे 'हा' अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
Raj Kiran Mystry: एक काळ गाजवणारा अभिनेता अचानक दिसेनासा होणं हे पाहून अनेकांनाच धक्का बसला. अनेक प्रयत्न करुनही त्याचा शोध लागू शकला नाही.
Apr 16, 2024, 03:08 PM IST
बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले 'लवकरच स्टारकास्ट...'
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार आहे.
Feb 21, 2024, 09:02 PM ISTअभिनेत्रीचं आडनाव शेख; वडिलांचं नाव मात्र विपीन शर्मा, असं कसं?
Bollywood News : कलाकारांच्या नावांची ही गुंतागुंत न संपणारी आहे, या यादीत एका अभिनेत्रीचं नाव तर, अनेकांनाच गोंधळात टाकतं.
Jan 11, 2024, 12:34 PM ISTसलमान- शाहरुखची 6 Pack Abs बॉडी गायब; हे इतके लठ्ठ कसे झाले?
असे हे सेलिब्रिटी जरा जास्तच जाडजूड झाले तर, ते नेमके कसे दिसतील?
Dec 26, 2023, 02:58 PM IST
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला
Entertainment : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कुमारच्या ॲनिमल चित्रपटाने इतिहास रचला आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्याच आवड्यातही ॲनिमलने दमदार कमाई सुरु ठेवली आहे.
Dec 18, 2023, 11:21 AM IST'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!
Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.
Dec 14, 2023, 06:25 PM ISTRandeep Hooda Wedding Photo : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात; पहिल्यांदाच पाहायला मिळालं मणिपुरी लग्न
Randeep Hooda Wedding Photo: रणदीप हुड्डासाठी हा प्रवास खास असणार आहे कारण इथं त्याला एका खास व्यक्तीची साथही मिळत आहे.
Nov 30, 2023, 07:45 AM ISTविपीन शर्मांची लेक आहे 'दंगल'फेम फातिमा सना शेख!
Fatima Sana Shaikh : अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पहिल्या चित्रपटातूनच सुपरस्टार झाली.
Oct 13, 2023, 03:43 PM IST