Chandra Grahan 2024 : गणेशोत्सवानंतर 'या' राशींना लागणार ग्रहण, दुसरं चंद्रग्रहण खूप त्रासदायक
Chandra Grahan 2024 : या वर्षांतील दुसरं चंद्रग्रहण हे गणेशोत्सवानंतर लगेचच लागणार आहे. पितृ पक्षाच्या पहिलाच दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींच्या आयुष्याला ग्रहण लावणार आहे.
Sep 8, 2024, 02:46 PM ISTChandra Grahan 2024 : होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी
Grahan Effect On Pregnant Ladies: 2024 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे रंगपंचमीच्या दिवशी लागणार आहे. ग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतीष शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. याकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 15, 2024, 04:37 PM ISTChandra Grahan 2024 : होळीला केवळ ग्रहणच नाही तर सूर्य आणि राहूचा संयोगही घातक, 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सुरक्षित
Lunar Eclipse 2024 : होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच मीन राशीत ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा अतिशय अशुभ मानला जातो.
Mar 10, 2024, 12:10 PM ISTअवघ्या काही तासांतच शेवटचं चंद्रग्रहण! थोड्याच वेळात सुरु होणार सुतक काळ, काय करावं? काय करू नये?
Lunar Eclipse 2023 : या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण काही तासांमध्ये असणार आहे. चंद्रग्रहणाचं सूतक हे ग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुरु होतं असतं. शास्त्रानुसार सुतक काळात चुकूनही काही गोष्टी करु नये, अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागेल.
Oct 28, 2023, 03:31 PM ISTकधी-कधी दिवसाही चंद्र का दिसतो? जाणून घ्या यामागील नेमकं कारण
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारा चंद्र डोळ्यांना नेहमीच सुखावणारा अनुभव देतो. पण अनेकदा चंद्र दिवसाही दिसतो.
Oct 27, 2023, 05:13 PM IST
Chandra Grahan 2023 : दसऱ्यानंतरचं शेवटचं चंद्रग्रहण 'या' राशींना करणार श्रीमंत, दिवाळी होणार आनंदी
Lunar Eclipse 2023 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवरही दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो घातक तर काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे.
Oct 16, 2023, 08:09 PM ISTChandra Grahan 2023 : दसऱ्यानंतर या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 'या' राशींना राहवं लागणार खूप सावधान
Lunar Eclipse 2023 : सूर्यग्रहणानंतर आता शरद पौर्णिमेला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून हे दोन राशींसाठी घातक ठरणार आहे.
Oct 15, 2023, 03:18 PM IST
Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, 'या' राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव
Lunar Eclipse 2023 : येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्र ग्रहणाचा काही राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे.
Oct 13, 2023, 05:20 AM IST5 मे रोजी असणारं Chandra Grahan 2023 इतकं खास का? एका क्लिकवर सर्व प्रश्चांची उत्तरं
chandra grahan: कारण, ग्रहणाचे राशींवर आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनावरही मोठे परिणाम होतात अशी मान्यता आहे.
May 4, 2023, 02:48 PM IST
Chandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार, तर यांच्यावर कोसळणार संकट
Chandra Grahan 2023 Date : सर्वसामान्य लोक आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. ग्रहण काळात अनेक लोक घराबाहेर पडतं नाहीत. तर गर्भवती महिल्यांवर अनेक बंधन लादली जातात. त्यामुळे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आहे. यामुळे राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या...
Apr 2, 2023, 12:33 PM ISTChandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार
Chandra Grahan 2023 Date : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2023 ) काही दिवसांवर येऊन ठेवलं आहे. अशात मग वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे तुम्हाला माहिती आहे का? ही खगोलीय घटना असली तरी त्याबद्दल अनेक समज अपसमज आहेत. यंदाचं चंद्रग्रहण (lunar eclipse 2023) काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे.
Mar 16, 2023, 04:13 PM ISTChandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच
Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे.
Nov 1, 2022, 09:16 PM ISTSolar and Lunar Eclipse in 2021: २०२१ मध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहण कधी होईल, दिवस आणि तारीख जाणून घ्या
Solar and Lunar Eclipse in 2021 : नवीन वर्षापासून बर्याच अपेक्षा आहेत आणि म्हणूनच प्रत्येकजण २०२१ चे स्वागत करण्यास तयार आहे. वर्ष कसे असेल, हे ग्रहांच्या हालचालीवरून देखील शोधले जाऊ शकते.
Dec 19, 2020, 09:02 PM ISTLunar Eclipse 2020: यंदाच्या वर्षाचा शेवटचा चंद्र ग्रहण
२०२० वर्षात एकूण ६ ग्रहण लागले.
Nov 22, 2020, 04:55 PM IST
आज दिसणार वर्षाचा शेवटचा सूपरमून
अनेक वर्षांनंतर एकत्र संपूर्ण चंद्र ग्रहण आणि सुपरमून पाहण्याचा दुर्लभ योग खगोलप्रेमीना मिळणार आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री तुम्हांला वर्षातील सर्वात शेवटचा सुपरमून दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्र आपल्या आकारपेक्षा थोडा मोठा आणि लालबूंद दिसतो.
Oct 27, 2015, 05:45 PM IST