कधी-कधी दिवसाही चंद्र का दिसतो? जाणून घ्या यामागील नेमकं कारण

Oct 27,2023

रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारा चंद्र डोळ्यांना नेहमीच सुखावणारा अनुभव देतो. पण अनेकदा चंद्र दिवसाही दिसतो.

सूर्याच्या प्रकाशात झाकला जाणारा चंद्र कधी कधी दिवसा का दिसतो, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

सूर्यानंतर आकाशात सर्वात जास्त चमकणारा ग्रह चंद्र आहे.

कधी कधी सूर्याकडून परावर्तित प्रकाशामुळे चंद्र दिवसाही दिसतो.

चंद्राच्या पृष्ठभागावर धडकल्यानंतर सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचतो. यामुळेच चंद्र आपल्याया रात्री दिसतो.

कधीतरी दिवसा सूर्याचा प्रकाश कमी असल्यानेही चंद्र दिसतो.

ज्यावेळी सूर्याचा प्रकाश कमी असतो तेव्हा दिवसा चंद्र दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी अनेकदा चंद्र दिसत असतो.

VIEW ALL

Read Next Story