आज दिसणार वर्षाचा शेवटचा सूपरमून

अनेक वर्षांनंतर एकत्र संपूर्ण चंद्र ग्रहण आणि सुपरमून पाहण्याचा दुर्लभ योग खगोलप्रेमीना मिळणार आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री तुम्हांला वर्षातील सर्वात शेवटचा सुपरमून दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्र आपल्या आकारपेक्षा थोडा मोठा आणि लालबूंद दिसतो. 

Updated: Oct 27, 2015, 05:45 PM IST
आज दिसणार वर्षाचा शेवटचा सूपरमून title=

मुंबई : अनेक वर्षांनंतर एकत्र संपूर्ण चंद्र ग्रहण आणि सुपरमून पाहण्याचा दुर्लभ योग खगोलप्रेमीना मिळणार आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री तुम्हांला वर्षातील सर्वात शेवटचा सुपरमून दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्र आपल्या आकारपेक्षा थोडा मोठा आणि लालबूंद दिसतो. 

चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा हे दृश्य आपला पाहायला मिळते. सुपरमून भारतीय आठ वाजून २१ मिनिटांनी दिसणार आहे. यापूर्वी २९ ऑगस्ट आणि २७ सप्टेंबरला रात्री सुपरमून दिसला होता. पण हे दोन्ही हवाईमध्ये दिसले होते. 

या वर्षी चंद्र सर्वात मोठा दिसला आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ ला चंद्र पृथ्वीचा सर्वात जवळअसणार आहे. तसेच पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. हे अमेरिका, अटलांटिक, ग्रीनलँड, युरोप, आफ्रिका आणि पश्चि आशियात दिसणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.