घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

घाटकोपरनंतर आता कल्याणमध्ये कोसळले महाकाय होर्डिंग, खाली अडकल्या दुचाकी, चारचाकी आणि...'; थरकाप उडवणारा VIDEO

Kalyan Hoarding Collapse:  घाटकोपरनंतर आता कल्याणमध्ये होर्डिंग कोसळण्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. 

Aug 2, 2024, 11:57 AM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, फरार आरोपी भावेश भिंडेला अखेर अटक

Ghatkopar Hoarding Collapsed : आताचाी मोठी बातमी समोर आलीय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिंडेला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय.

May 16, 2024, 08:21 PM IST

घाटकोपर दुर्घटनाः मुलगा अमेरिकेत, आई-वडिलांचा फोन लागेना; शेवटी ट्रॅक केला अन् नको तेच घडलं!

Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला चार दिवस उलटून गेली आहेत. आत्तापर्यंत 16 जणांनी प्राण गमावले आहेत. तर, अखेर आज बचावकार्य थांबवण्यात आले आहेत. 

May 16, 2024, 12:37 PM IST

कोरोनात आई गेली, वडील रुग्णालयात दाखल, आता मुलाचा मृत्यू... राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Mumbai Ghatkopar Hording Accident News: मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी जेव्हा महाकाय होर्डिंग कोसळलं, तेव्हा पेट्रोल पंपावर जवळपास 50 पेक्षा जास्त गाड्या होत्या. तर काहीजण अवकाळी पाऊस आल्याने पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते. मात्र हाच आडोसा अनेकांच्या जीवावर बेतला.

May 14, 2024, 09:02 PM IST

भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोल

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण आहे असा आरोप करत  राज्य सरकार आणि मुबंई महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश म्हणजे 'वरातीमून घोडे' असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.

 

May 14, 2024, 06:00 PM IST

पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.

May 14, 2024, 02:44 PM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू! अडकले होते 100 जण, बचावकार्य अद्यापही सुरु

मुंबईत जोरदार वा-यानं दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

May 13, 2024, 06:41 PM IST