पैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.
Nov 17, 2016, 11:07 PM ISTधनत्रयोदशीला वाहन खरेदीला ग्राहकांची पसंती
धनत्रयोदशीला वाहन खरेदीला ग्राहकांची पसंती
Oct 28, 2016, 05:40 PM ISTडेबिट कार्ड धारकांनी न घाबरण्याचं अर्थमंत्रालयाचं आवाहन
डेबिट कार्डबाबतची माहिती हॅक झाल्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं आहे.
Oct 21, 2016, 05:04 PM ISTSMS द्वारे वीजबिल मिळवा तुमच्या मोबाईलवर
महावितरणची वीज तुम्ही वापरताय... पण, तुमचं वीजबिल वेळेवर येत नाही... किंवा तुमचं वीजबिल तुमच्या पत्त्यावर यायला काही कारणास्तव अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. वीजबिल तुमच्या फोनवर मिळवण्याचा...
Oct 21, 2016, 09:54 AM ISTसोन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:26 PM ISTग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
Sep 13, 2016, 01:09 PM ISTग्राहकांनो घर घेताना सावधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 11:26 PM ISTऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड
ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Aug 17, 2016, 06:09 PM ISTशेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
Jul 14, 2016, 03:05 PM ISTशेतकऱ्यांना, ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका
कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी आता सरकारनं जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Jul 13, 2016, 09:33 AM ISTव्यापाऱ्यांचा संप शेतकऱ्यांच्या, ग्राहकांच्या पथ्यावर!
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सध्या संप पुकारलाय. मात्र, हा संप शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या पथ्यावर पडतोय.
Jul 12, 2016, 11:12 AM IST'फ्रीडम २५१' स्मार्टफोननं पुन्हा एकदा केलं ग्राहकांना निराश
'रिंगिंग बेल्स' नावाच्या कंपनीचा वादग्रस्त स्मार्टफोन 'फ्रीडम २५१' पुन्हा एकदा वादात अडकलाय.
Jun 29, 2016, 05:40 PM ISTराज्य सरकारचा चांगला निर्णय, ग्राहकाला थेट फळे-भाजीपाला मिळणार
फळे आणि भाजीपाला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वगळण्याचा निर्णय राज्य केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यामुळे ग्राहकाला थेट उपलब्ध होणार आहे.
Jun 28, 2016, 03:26 PM ISTएच डी पॉर्न फिल्म नसल्याने ग्राहकाने केली तक्रार
वन प्लसने नुकतेच नवीन मॉडेल वन प्लस ३ लाँच झाले आहे. कमी किंमतीत सगळ्यात चांगले फिचर्स देणारा म्हणून वन प्लस फोन्सची मार्केटमध्ये ओळख आहे. मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता प्रत्येक कंपनी वेगवेगळे फिचर्स घेऊन येते. मात्र कोणताही स्मार्टफोन प्री-लोडेड पॉर्न फिल्म्सचे फिचर घेऊन येईल असे कधी वाटले होते का ?
Jun 19, 2016, 08:35 PM ISTगॅस सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना द्यावी लागणार इनकम टॅक्स रिटर्नची माहिती
घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी घेणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आता सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना इनकम टॅक्स रिटर्नची कॉपी जमा करावी लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबचा प्रस्ताव इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवला आहे.
May 9, 2016, 12:23 PM IST