गेट वे ऑफ इंडिया

'आपल्याला अशाच नेत्याची गरज'

राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर सोनमचं रीट्विट

Jan 7, 2020, 10:32 AM IST

'फ्री काश्मीर' पोस्टरवर अनुपम खेर यांचा राग अनावर

'यामागील उद्देश वेगळा...'

 

Jan 7, 2020, 09:45 AM IST

'गेट वे ऑफ इंडिया'वरून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं

मुंबईत दिल्लीच्या जेएनयू हिंसाचाराविरुद्ध आंदोलन

Jan 7, 2020, 08:48 AM IST

आता 'या' मार्गांवर धावणार कंडक्टरविना बस

'बेस्ट'ने बुधवारपासून दोन मार्गांवर कंडक्टररहित बस सेवा सुरु केली आहे. 

Oct 23, 2019, 04:44 PM IST

मुंबई । धकधक गर्ल माधुरी दीक्षितनं दिली गेट वे ऑफ इंडियाला भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:23 AM IST

बंगळुरुत केक शोचं आयोजन, शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 07:02 PM IST

गेट वे ऑफ इंडियावर नौदलातर्फे 'बिटिंग द रिट्रीट'चं आयोजन

बिटिंग द रिट्रीट कार्यक्रम या शानदार कार्यक्रमात चेतक, सी किंग हेलिकॉप्टर यांनी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली

Dec 4, 2017, 10:58 PM IST

गेट वे ऑफ इंडियावर साजरा झाला 'नेव्ही डे'

नेव्ही डेच्या निमित्ताने, द गेटवे ऑफ इंडिया जवळ बिटींग द रिट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवानांनी प्रात्यक्षिके सादर केली.

Dec 4, 2017, 10:29 AM IST

एक हाय ड्रामा, गेट वे ऑफ इंडिया जेट्टीवर... 'किंग' कौन..?

असा एक ड्रामा. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्या जेट्टीवर हा ड्रामा रंगला. दिवाळीनंतर काही दिवसांनी. या ड्राम्यानंतर तो चक्क बाहेर आला आणि शांत झाले. मात्र, तोपर्यंत हा सिन कॅमेऱ्यात कैद झाला.

Nov 10, 2017, 07:21 PM IST

गेट वे ऑफ इंडिया 'भारतद्वार' होणार?

मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाचं नाव बदलण्याच्या हालचाली राज्यातील भाजप सरकारनं सुरू केल्यात. तशी मागणी लवकरच केंद्र सरकारकडं केली जाणार आहे.

Jun 12, 2017, 08:38 PM IST

उसळलेल्या समुद्राकडे जाण्यास पर्यटकांना मनाई

उसळलेल्या समुद्राकडे जाण्यास पर्यटकांना मनाई

Aug 5, 2016, 05:21 PM IST

नौदलाच्या बँड पथकाचं सादरीकरण

नौदलाच्या बँड पथकाचं सादरीकरण

Nov 2, 2015, 10:43 AM IST

'गेट वे ऑफ इंडिया' जवळ ५४ जणांना वाचवण्यात यश

'मुंबईत गेट वे ऑफ इंडिया'जवळ कोस्ट गार्डच्या जवानांनी ५४ जणांना वाचवण्यात यश आलंय.  सुदैवाने आज ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. हे सर्व प्रवासी एलिफंटाजवळ एका बोटीत अडकले होते.

Feb 17, 2015, 08:35 PM IST