गुलाम अली

गुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात, पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. 

Apr 20, 2016, 12:21 AM IST

गुलाम अलींचा उद्या कार्यक्रम, पोलिसांकडून शिवसैनिक घरात कैद

पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांचा रविवारी कार्यक्रम होणार आहे. 

Feb 6, 2016, 10:49 PM IST

गुलाम अली पुन्हा भारतात कार्यक्रम घेणार

पाकिस्तानी गजल गायक गुलाम अलींचा मुंबईत होणारा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाला होता.

Feb 6, 2016, 07:11 PM IST

मुंबई : गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द

गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द

Jan 27, 2016, 09:23 PM IST

गुलाम अलींचा मुंबईत होणार कार्यक्रम

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गुरुवारी मुंबईमध्ये येणार असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुहेब इलियासी यांच्या घर वापसी या चित्रपटाच्या म्युझिक लाँच होणार असून त्या कार्यक्रमासाठी गुलाम अली आले असल्याचं इलियासी यांनी म्हटलं आहे.

Jan 25, 2016, 10:32 PM IST

गुलाम अलींच्या ठाण्यातील कार्यक्रमाला मनसेचा विरोध

जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष प्रतिष्ठानच्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांना आमंत्रित केल्याने आता वातावरण तापू लागलं आहे.

Jan 17, 2016, 10:19 PM IST

ठाणे महोत्सवात गुलाम अलींच्या गजलचं आयोजन

पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा पुढील महिन्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Jan 17, 2016, 07:08 PM IST

गुलाम अलींना विरोध करायला गेलेली शिवसेना तोंडावर

मुंबईमधला पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करायला लावणाऱ्या शिवसेनेनं तिरुअनंतपुरममध्ये झालेला कार्यक्रम उधळण्याचाही प्रयत्न केला. पण, इथं मात्र सेनेला तोंडावर पडायला लागलं. 

Jan 15, 2016, 11:47 PM IST

कोलकात्यात गुलाम अलीच्या कार्यक्रमाचं आयोजन

कोलकात्यात गुलाम अलीच्या कार्यक्रमाचं आयोजन

Jan 12, 2016, 07:12 PM IST

गुलाम अली भारतात 'घरवापसी'साठी येणार?

मुंबईत पुन्हा एकदा पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली येणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या वादानंतर गुलाम अली भारतात येण्याती शक्यता आहे. 'घरवापसी' या चित्रपटात अली यांनी देशभक्तिपर गीत गायिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक साहिब इलायसी आहेत. या गाण्याचे लाँचिग २९ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी इलायसीने यांनी गुलाम अली निमंत्रण दिले आहे.

Jan 11, 2016, 06:27 PM IST

शिवसेनेची धमकी, गुलाम अली लखनऊला आले तर कुलकर्णींपेक्षा वाईट हालत करू

 लखनऊ महोत्सवात सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम झाला तर त्यांची हालत सुधींद्र कुलकर्णी यांच्यापेक्षा वाईट करू असा धमकी शिवसेनेने दिली आहे. 

Nov 6, 2015, 10:05 PM IST

भारतातील वातावरण निवळेपर्यंत कार्यक्रमाला येणार नाही - गुलाम अली

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी भारतातील आपल्या सर्व आगामी संगीत मैफली रद्द केल्यात. भारतातील वातावरण निवळल्यानंतर आपण कार्यक्रम करू, असं त्यांनी म्हटलंय.

Nov 5, 2015, 12:03 PM IST