जळगाव । घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा, १०० कोटींचा दंड
घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना आता शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि शंभर कोटी दंड आणि अजून वाढण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारावास आणि पाच लाख दंड अजून वाढण्याची शक्यता असून राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी चाळीस कोटी दंड आणि सात वर्षे कारावास ठोठावण्यात आला आहे. तर आरोपी सहा ते पंधरा यांना चार वर्षे कारावास आणि ४३ ते ५१ एक लाख दंड तसेच सात वर्षे चार आरोपींना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालावर वकील समाधानी नाहीत. ते जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत, अशी माहिती वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.
Aug 31, 2019, 06:35 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व दोषींना कारावासासह दंडाची शिक्षा
घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
Aug 31, 2019, 05:41 PM ISTElection Result 2019 : जळगाव मध्ये उन्मेश पाटलांचा विजय
२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता.
May 23, 2019, 08:27 AM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचा निकाल लागणार?
हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित त्यांचे वकील याना न्यायालयात बोलावण्यात आल्याची माहित सूत्रांकडून मिळतेय
May 21, 2019, 09:31 AM ISTजळगाव । राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांची एसटी कर्मचा-यांना भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:42 AM ISTगुलाबराव देवकरांना सशर्त जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:33 PM ISTघरकूल घोटाळा प्रकरणी देवकरांना सशर्त जामीन
जळगावातील घरकूल घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना आपल्या जळगाव तसेच शेजारील धुळे जिल्ह्यात न जाण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. पुण्यात राहून कमिश्नर कार्यालयाला हजेरी लावण्याची सक्ती गुलाबराव देवकर यांना करण्यात आली आहे.
Jan 5, 2015, 03:42 PM ISTगुलाबराव देवकरांचं तुरुंगातून आवाहन
Oct 12, 2014, 09:18 AM ISTउमेदवार तुरूंगात मुलांकडून प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 01:49 PM ISTजेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!
जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय.
Sep 29, 2014, 12:17 PM ISTExclusive: गुलाबराव देवकरांचं स्टिंग ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 09:34 PM ISTसुरेशदादांनंतर गुलाबराव देवकरांचीही तुरुंगात रवानगी
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत.
Dec 31, 2013, 01:05 PM ISTजळगाव महापालिका : मतमोजणी सुरू
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.
Sep 2, 2013, 11:14 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकरांची पाठराखण
जळगाव घरकुल घोटाळ्याचे आरोप असलेले परिवहन रांज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठराखण केली आहे.
May 30, 2013, 04:56 PM ISTगुलाबरावांवर आरोप निश्चित, खुर्ची अनिश्चित!
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी पालकमंत्री आणि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ नगरसेवकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर मुख्य आरोपी आणि आमदार सुरेश जैन यांच्या गैरहजेरीबाबत २९ मे रोजी सुनावणी होणार आहे
May 27, 2013, 05:08 PM IST