गुगलचा डुडलच्या माध्यमातून अय्यंगार यांना सलाम
जगप्रसिद्ध योगगुरु बी.के.एस. अय्यंगार यांना गुगलनं डुडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. अय्यंगार यांच्या 97 व्या जयंतीदिनाचं औचित्य साधत गुगलनं होमपेजवर योगाचे डुडल ठेवलंय. यामध्ये गुगलनं अय्यंगार यांना ऍनिमेटेड रुपात योगा करताना दाखवलंय.
Dec 14, 2015, 05:44 PM ISTगुगलचं नुसरत फतेह अली खान यांच्या वाढदिवसानिमित्त डुडल
नुसरत फतेह अली खान यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुगलने एक डुडल तयार केलं आहे. नुसरत फतेह अली खान यांचा आज ६७ वां जन्मदिवस आहे.
Oct 13, 2015, 10:29 AM ISTगूगल ऑफिसमध्ये तुम्हांलाही काम करायला आवडेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गूगल ऑफिसला भेट दिली ते आतून कसे आहे. गूगल ऑफिस हे एखाद्या पर्यटन स्थळापेक्षा काही कमी नाही.
Sep 30, 2015, 01:40 PM ISTतब्बल 17 वर्षांनंतर गुगलनं बदलला आपला लोगो
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुगलनं आपला लोगो बदललाय. आज अॅनिमेटेल आणि नव्या लूकमध्ये गुगलनं लोगो लॉन्च केलाय गुगल-डुडलच्या रुपात.
Sep 2, 2015, 09:59 AM IST१६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन
अनमोल टुक्रेलने गुगलपेक्षा ही ४७ टक्के तंतोतंत सर्च करणार इंजीन तयार केलं आहे. मूळचा भारतीय पण सध्या कॅनडीयन असलेला अनमोल हा १६ वर्षांचा आहे, या वयातच त्याने ही कमाल करून दाखवली आहे.
Aug 21, 2015, 11:48 PM ISTगुगलचा गुगल प्लसला अखेरचा सलाम
जगातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगलने आपली सोशल नेटवर्किंग साईट, गुगल प्लसला अखेर गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने फेसबूकला तगडी टक्कर देण्याच्या उद्देशाने गुगल प्लसला चार वर्षापुर्वी सुरू केले होते.
Jul 29, 2015, 01:13 PM ISTआता गुगलवरूनही करता येणार ऑनलाईन शॉपिंग
माहिती आणि फोटोच्या माध्यमातून ग्राहकांना नेहमीच सेवा पुरवणारे गूगल, आता 'बाय ऑन गुगल'द्वारे खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणार आहे.
Jul 18, 2015, 05:30 PM ISTचुकून मेल पाठवलाय... घाबरु नका, 'UNDO' करा!
कधीतरी आपल्याकडून चुकून एखादा मेल पाठवला जातो आणि उगीच मनस्तापाला सामोरं जावं लागतं... पण आता असं होणार नाही. कारण गुगलने आता एक अशी सुविधा देऊ केलीय ज्यामुळे पाठवलेला मेलही 'अन्डू' (undo) करता येणार आहे.
Jun 24, 2015, 03:10 PM ISTऑर्कुटनंतर आता जी-टॉक बंद करणार गुगल!
आजच्या बरोबर ६ दिवसांनंतर म्हणजे १६ फेब्रुवारीला गुगल टॉक मॅसेंजर बंद होणार आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स अनेक काळापासून याचा वापर करत होते. त्यामुळे अनेक जणांना हे सोडायचं नाहीय.
Feb 10, 2015, 06:40 PM ISTअबब! गुगलच्या ऑफिसमध्ये काम करतात 200 बकऱ्या!
सामान्यपणे कोणत्याही कंपनीत काम करण्यासाठी महिला आणि पुरुषांची भर्ती केली जाते हे आपण ऐकलं असेल. मात्र कधी कोणत्या कंपनी बकऱ्या काम करतात, हे ऐकलंय का?
Feb 5, 2015, 09:51 AM ISTप्रजासत्ताकदिनानिमित्त 'गुगल डुडल'चा चित्ररथ
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गुगलने एका खास डूडल, गुगलच्या होमपेजवर देऊन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून एक चित्ररथ तयार केला आहे.
Jan 26, 2015, 04:06 PM ISTपॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी आघाडीवर
पॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी नागरिक आघाडीवर असल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या डाटातून स्पष्ट होत आहे. यात अॅनिमल पॉर्न पाहण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यात डुक्कर, गाढव, कुत्रा, मांजर आणि साप यांचा पॉर्नचा समावेश आहे.
Jan 19, 2015, 07:58 PM IST2014 मध्ये गुगलवर सर्च झालेल्या महत्वाच्या घटना
गुगलने 2014 या वर्षी लोकांनी गुगलवर सर्च केलेल्या महत्वाच्या घडामोडींवर एक व्हिडीओ तयार केला आहे, पाहा गुगलवर 2014 साली लोकांनी शेअर केलेल्या घडामो़डी,
Dec 17, 2014, 03:29 PM ISTगुगलने दाखवला भारताचा चुकीचा नकाशा
सर्वे इंडिया नुसार जगातील सर्वात मोठे इंजिन म्हणून ज्याची ओळख आहे ते 'गुगल'. या गुगलवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Dec 15, 2014, 08:38 PM IST