गर्भवती

प्रत्युषा गर्भवती होती, राहुलनं दिली कबुली

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग यानं तोंड उघडलंय. 

Apr 20, 2016, 02:14 PM IST

आत्महत्येवेळी प्रत्युषा गर्भवती होती

आत्महत्येवेळी प्रत्युषा गर्भवती होती

Apr 19, 2016, 12:16 PM IST

प्रत्युषा गर्भवती होती, डॉक्टरांनी केलं स्पष्ट

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूनंतर आता जेजे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Apr 19, 2016, 11:01 AM IST

शाहिद पिता बनणार असल्याचं कुणाला समजलं सर्वात अगोदर...पाहा

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा आता आई-वडिलांच्या भूमिकेत शिरणार आहेत. मीरा सध्या गर्भवती आहे. 

Apr 14, 2016, 01:15 PM IST

फोटो : 'बिग बॉस'फेम कॅरोलनं मॉडलिंगची व्याख्याच बदलली!

सुपर मॉडल कॅरोल ग्रेसियसनं नुकतीच एका रॅम्पवर चालताना दिसली. उल्लेखनीय म्हणजे, कॅरोल लवकरच आई बनणार आहे.

Apr 1, 2016, 05:46 PM IST

चुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू

हेमलकशाहून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झालाय. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय.  

Mar 10, 2016, 12:32 PM IST

परभणीत दरोडेखोरांचा गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

परभणीतल्या पाथरीत दरोडेखोरांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. या दरोडेखोरांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 

Dec 29, 2015, 01:37 PM IST

गर्भवती होण्यासाठी घ्या हा उत्तम आहार

आज अनेक महिलामध्ये काही अशा गोष्टी आढळून येतात ज्यामुळे त्या गर्भवती होण्यापासून वंचित रहातात. त्यामधला एक प्रमुख घटक आहार ही असतो. योग्य आहार घेतल्याने महिला गर्भवती राहण्यासाठी मदत होते.

Dec 27, 2015, 06:34 PM IST

लग्नाआधीच गर्भवती राहिल्या या 9 अभिनेत्री

अभिनेत्री या अनेक कारणांनी चर्चेत येत असतात. कधी सिनेमातून, कधी त्याच्या कृतीतून तर कधी अन्य कारणांमधून. पण तुम्हाला आज अशा ९ अभिनेत्री सांगणार आहोत ज्या लग्नाआधीच गर्भवती राहिल्या. 

Dec 13, 2015, 05:07 PM IST

घरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स

 आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते. 

Oct 12, 2015, 05:56 PM IST

नियमित सेक्सने वाढते प्रेग्नेंसीची शक्यता

नियमितपणे सेक्स केल्याने प्रजननसाठी अक्षम म्हणविणाऱ्या महिला गरोदर राहण्याची शक्यता वाढते. नव्या रिसर्चनुसार नियमित यौन क्रियेमुळे महिलांमध्ये शारिरीक परिवर्तन होते त्यामुळे हे शक्य होते आणि घरात पाळणा हलण्यास मदत होते. 

Oct 8, 2015, 02:17 PM IST

चमत्कारापेक्षा कमी नाही २७व्या आठवड्यात जन्मलेल्या या मुलीची कथा

 आपल्या मनाला भावनारा हा फोटो जेव्हा ही मुलगी २५ दिवसांची होती तेव्हाचा आहे. पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला आपल्या जवळ घेतलं होतं. फोटो पाहून आपल्याला कळू शकतं मुलगी किती छोटी आहे ते. मडिलांच्या अंगठी पेक्षाही तिचे हात बारीक आहेत.

Aug 26, 2015, 06:28 PM IST

राणी मुखर्जीच्या घरी हालणार पाळणा!

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली आहे. राणीने २०१४ मध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोपडा याच्याशी लग्न केलं होते. 

Aug 12, 2015, 06:12 PM IST

'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं!

एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.

Jun 27, 2015, 03:57 PM IST

६० वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म

पंजी पटेल या ६० वर्षांच्या महिला या वयात आई बनून खूपच खूश आहेत. मुंबईतील या महिलेने ३.९ किलोच्या बाळाला जन्म दिला. इन-विट्रो फर्टीलाइजेशन प्रक्रीयेच्या माध्यमातून महिलेने बाळाला जन्म दिला. या वयात ही प्रक्रिया करणे खूपच अवघड गोष्ट आहे. 

Jun 8, 2015, 06:56 PM IST