शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना
नरेंद्र मोदी सरकारचा आज दुपारी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना झाल्याने, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता वाढल्याने, शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपला सोप झालं असल्याचं बोललं जातंय.
Nov 9, 2014, 10:19 AM ISTमोदींच्या स्नेहभोजनाला काही सेना खासदारांची दांडी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या स्नेहभोजनाचं निमंत्रण एनडीएच्या सर्व घटकपक्षांना पाठवण्यात आलंय.
Oct 26, 2014, 04:07 PM ISTपाकिस्तानच्या २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई
पाकिस्तानच्या तब्बल २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
Oct 17, 2014, 08:36 AM IST'आदर्श ग्राम योजने'चा शुभारंभ... शिलेदारांना मोदींचं आवाहन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारची महत्त्वकांक्षी ‘आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभा केलाय.
Oct 11, 2014, 05:18 PM ISTराष्ट्रवादी खासदाराच्या पत्नीकडून भाजपचा प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 11:35 PM ISTआमीर खानला लागले खासदारकीचे वेध!
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमीरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंदुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी बदल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली. तर मी त्याबदल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो. याकडे विशेष लक्ष्य केंद्रित करून दररोज हजेरी लाविल.
Sep 14, 2014, 06:06 PM IST‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:27 AM IST‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय.
Aug 9, 2014, 03:03 PM ISTखासदार सचिन तेंडुलकर शून्यावर ‘आऊट’
मैदानात तुफानी पराक्रम गाजवणारा सचिन तेंडुलकर खासदार म्हणून मात्र टीकेचा धनी होतोय. या वर्षभरात सचिन तेंडुलकरने संसदेत एकदाही उपस्थिती लावलेली नाही.
Aug 8, 2014, 09:37 AM ISTमोदींचा भाजपच्या 'फिल्मी' खासदारांना इशारा?
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या कलाकारांना नरेंद्र मोदी यांनी सूचना वजा इशारा दिल्याचं एका इंग्रजी दैनिकानं म्हटलं आहे.
Aug 6, 2014, 07:28 PM ISTहायटेक मोदींचे खासदार आता ‘व्हॉटसअप’वर!
संसद अधिवेशनातील भाजप खासदारांची कामगिरी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच संतापलेत. बैठकांना दांडी मारणाऱ्या खासदारांना वठणीवर आणण्यासाठी मोदींनी एक शक्कल लढवलीय.
Jul 30, 2014, 11:36 PM ISTसेना खासदारांनी जबरदस्तीनं ‘रोजा’ मोडल्याचा आरोप
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलंय. रमजान सुरू असताना केटरिंग सुपरवायजरला शिवसेना खासदारांनी चपाती खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आलाय.
Jul 23, 2014, 12:20 PM ISTसचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत
क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.
Jul 21, 2014, 04:33 PM ISTशिवसेना खासदारांचं महाराष्ट्र सदनात आंदोलन
(रश्मी पुराणिक, प्रतिनिधी) - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांवरचं न्याय मागण्याची वेळ आलीय. सदनातील छोट्या खोल्या, उत्तर प्रदेशातील खासदारांना दिली जाणारी विशेष वागणूक, खराब पाणी आणि जेवण याविरोधात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज महाराष्ट्र सदनात साडे तीन तास आंदोलन केलं.
Jul 17, 2014, 06:18 PM IST