खासदार

खासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!

संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय. 

Jun 23, 2015, 05:05 PM IST

जैतापूरला विरोध करणाऱ्या सेनेची मोदींकडून कान उघडणी

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत. वादग्रस्त जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना चांगलंच खडसावलंय.

May 14, 2015, 11:17 AM IST

पुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव

जेडीयूचे खासदार के.सी.त्यागी यांनी बाबा रामदेव यांच्या पूत्र जन्मासाठीच्या औषधाचा मुद्दा आज संसदेत उपस्थीत केला. के.सी.त्यागी यांनी त्या औषधाची पाकीटं देखील संसदेत दाखवली. औषधांची पाकीटं त्यांनी स्वत: विकत आणली होती. आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Apr 30, 2015, 02:12 PM IST

फेव्हिक्विकच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी...

सध्या गाजत असलेली फेविक्विकची 'तोडो नही, जोडो' असं म्हणणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार चिंतामणी मालविय यांनी केलीय. या जाहीरातीमुळे भारतीय सैन्याचा अपमान होत असल्याचं भाजप खासदारांचं म्हणणं आहे.  

Apr 23, 2015, 05:35 PM IST

३० सेकांदात ३ कोटी उडविलेत, भाजप महिला खासदारही नाचल्यात

पैशाचा पाऊस आणि महिला खासदाराचा  डान्स. हा प्रकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात. चक्क ३० सेकंदांमध्ये उधळले ३ कोटी रुपये उधळलेत.

Apr 18, 2015, 02:38 PM IST

असउद्दीन ओवैसी यांची पुण्यातील पत्रकार परिषद

असउद्दीन ओवैसी यांची पुण्यातील पत्रकार परिषद

Feb 4, 2015, 02:27 PM IST