खासदार

भाजप नेत्यांची प्रक्षोभक भाषणं सुरूच

भाजप नेत्यांची प्रक्षोभक भाषणं सुरूच

Oct 6, 2015, 04:57 PM IST

भाजपाचे जेष्ठ नेते रामभाऊ कापसे यांचं निधन

भाजपाचे जेष्ठ नेते आणि एक उत्तम संसदपटू असलेले रामभाऊ कापसे यांचं आज पहाटे 4 वाजता निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी कल्याणमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 11 वाजता रामभाऊंची अंत्ययात्रा निघणार आहे.

Sep 29, 2015, 09:03 AM IST

खासदार खोखो हसले, पण भूतानचे पदाधिकारी हिरमुसले

भूतानचे काही पदाधिकारी राज्यसभेच्या प्रेक्षागॅलरीत हजर होते, त्यांची ओळख सभापतींनी करून दिली. यानंतर त्यांचा येथे येण्याचा उद्देश काय आहे, हे देखील त्यांनी सांगितलं.

Aug 11, 2015, 11:33 PM IST

संसदेतील कम्प्युटरवरून २,४०,००० वेळा पाहिल्या पॉर्न साइट्स

भारतात पॉर्न साइट्सवर बंदी घातलण्यात आली आणि विऱोधानंतर मागे घेण्यात आली. पण भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही पॉर्न साइट्सवरून खूप वादंग निर्माण झाला आहे. 

Aug 6, 2015, 04:47 PM IST

काँग्रेसच्या २५ खासदारांचे लोकसभेतून निलंबन

लोकसभा सभापतींनी काँग्रेसच्या २५ खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. संसदेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याने ही निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 3, 2015, 05:36 PM IST

संसदेत कँटिनमधील जेवणावरील सब्सिडी बंद होणार? भाजप, काँग्रेसला मान्य

संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सब्सिडीतील स्वस्त जेवण लवकरच बंद होऊ शकतं. हे जेवण संसदेतील कर्मचारी, खासदारांना बाहेर मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेनं खूप कमी किमतीत मिळतं.

Jul 23, 2015, 11:25 AM IST

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा सचिन अहीर

महापालिका निवडणूक डोक्यात ठेवून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबई अध्यक्षपदी भाकरी फिरवली. मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांना पुन्हा एकदा संधी देऊन पक्षाची बिघडलेले घडाळाच्या काटे व्यवस्थित करण्याची धडपड करावी लागेल.

Jul 4, 2015, 07:49 PM IST

करदात्यांच्या पैशांवर खासदारांची चंगळ

भरमसाठ पगार, मोफत घरं, पाणी-वीज मोफत, रेल्वे-विमानाचा खर्च नाही हे कोणत्याही सर्वासामान्याचं स्वप्न. पण करदात्यांच्या पैशांवर ही चंगळ सुरू आहे जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारांची. संसदेच्या कॅन्टीनमध्येही देशातलं सर्वात स्वस्त अन्न मिळतं. गेल्याच महिन्यात माहिती अधिकारात हे वास्तव समोर आलंय.

Jul 2, 2015, 01:48 PM IST

अबब, खासदारांचा किती हा पगार?

 खासदार व माजी खासदारांना पगारवाढ हवी आहे.  खासदारांच्या पगारात १०० टक्के तर माजी खासदारांच्या पेंशनमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ करावी, अशी शिफारस संसदेच्या समितीने केली आहे. विशेष म्हणजे या शिफारशींचे सर्वपक्षीय खासदारांनी समर्थनच केले आहे. त्यामुळे खासदारांची ही पगारवाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 2, 2015, 12:12 PM IST