या मुली 'रेप' करण्यासारख्या नाहीत, शाळेतल्या मुलांनी बनवली यादी...धक्कादायक प्रकार
Shocking News : एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 11 विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलींची एक यादी तयार केली होती. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून एकच खळबळ उडाली आहे.
May 6, 2024, 06:03 PM ISTRTE नुसार पालिका, खासगी शाळांतील ऑनलाईन प्रवेश सुरु, 'येथे' पाठवा अर्ज
RTE Online Admission:
Apr 16, 2024, 07:18 PM ISTराज्यातील विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान, 'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 15, 2020, 07:02 AM ISTनवी मुंबई | खासगी शाळांची पालकांना फी भरण्यासाठी नोटीस
नवी मुंबई | खासगी शाळांची पालकांना फी भरण्यासाठी नोटीस
Sep 27, 2020, 06:55 PM ISTमुंबई मनपाच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव
मुंबई महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे. पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यासाठी बंद पडलेल्या या ३५ शाळा खासगी संस्थांना दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातल्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
Jul 11, 2017, 10:48 AM ISTपनवेलमध्ये खासगी शाळांची मनमानी, फीसाठी पालकांना नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:27 PM ISTमुंबई : खासगी शाळांची मनमानी; लेट फि पोटी दिवसाला ५०० रुपये, पालक संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 11:50 PM ISTमुंबई - खासगी शाळांविषयी विनोद तावडेंकडून सुनावणी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:41 PM ISTखासगी शाळांच्या फी वाढीविरोधात शिक्षणमंत्री घेणार सुनावणी
खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यातल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून मुंबईत शिक्षणमंत्री फीवाढीविरोधात सुनावणी घेणार आहेत. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतक चर्नी रोड येथिल शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शाळांचे संस्थाचालक यांच्यात सुनावणी होणार आहे.
May 15, 2017, 11:54 AM ISTखासगी शाळेच्या मनमानीला पालक कंटाळले
गुहागरमधल्या बालभारती पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये वादाची ठिणगी उडालीय आणि याला कारण आहे.
May 5, 2017, 08:51 PM ISTखासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 11:19 PM ISTमनमानी शुल्क आकारणाऱ्या शाळांना शिक्षणमंत्र्यांचा सज्जड दम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 08:46 PM ISTखासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण
खासगी शाळांना मनमानी पद्धतीने फी वाढ करता येणार नाही. नियमानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढ पीटीएच्या मान्यतेने घेता येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्यात.
Apr 24, 2017, 06:36 PM ISTसीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका
पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही.
Apr 21, 2017, 01:09 PM ISTखासगी शाळांमध्ये द्यावं लागतं लाखो रुपयांचे डोनेशन, कॅबिनेट मंत्र्यांची कबुली
खासगी शाळांमध्ये लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन अॅडमिशन दिलं जात असल्याची धक्कादायक कबुली राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. मात्र यावर सरकारकडून काय पाऊल उचलणार याबाबत मात्र त्यांनी काहीच सांगीतलं नाही
Apr 16, 2017, 04:12 PM IST