मुंबई - खासगी शाळांविरूद्ध पालकांची शिक्षणमंत्र्यांकडे धाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 11:33 PM ISTआश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांश मराठी शाळा ओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.
Mar 26, 2017, 09:05 AM ISTमुंबई वगळता राज्यातला खासगी शाळा आज बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 03:12 PM ISTबीड : खासगी शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधेवर पंकजांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 02:14 PM ISTपालिकेच्या शाळेपेक्षा खासगीच बरी!
मुंबई महापालिका एका विघार्थ्यांवर तब्बल 50 हजार रूपये खर्च करूनही विघार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण 30 हजारांच्या घरात गेलयं.याचवेळी खाजगी शाळा एका विघार्थ्यांवर वर्षाला 36 हजार रूपये खर्च करते.या खाजगी शाळेतील विघार्थ्यांची गुणवत्ता वाढते.
Dec 19, 2012, 10:27 PM ISTखासगी शाळांपुढं सरकार झुकले
गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानंही या निर्णयाला मंजूर दिलीय. परंतु खासगी शाळांचा या निर्णयाला असलेला विरोध लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यामागे १० हजार २१७ रुपये खासगी शाळांना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं खासगी शाळांपुढं राज्य सरकार झुकल्याचं चित्र दिसत आहे.
May 17, 2012, 08:56 AM ISTखासगी शाळांतील गरीब विद्यार्थांना आरक्षण
देशातल्या सर्व खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी 25 % आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Apr 12, 2012, 12:20 PM IST