खडकवासला

Pune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

Pune News, Khadakwasla Dam: पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे. 

Jul 25, 2023, 08:17 PM IST

खडकवासला धरण फुटल्याची निव्वळ अफवा

पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली

Aug 6, 2019, 02:31 PM IST
khadakwasla dam overflow in pune PT2M57S

पुणे : खडकवासला धरण ओव्हरफ्लो

पुणे : खडकवासला धरण ओव्हरफ्लो

Jul 11, 2019, 08:00 PM IST

पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग

टेमघर, वरसगाव, पानशेत तसेच खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो.

Jul 16, 2018, 11:00 AM IST

खडकवासला धरण ९० टक्के भरलं

पुण्यातील खडकवासला धरण ९० टक्के भरलंय. गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला भरलंय, धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आज या धरणातून २०८० क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं. सकाळी ११ च्या दरम्यान धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले.  

Jul 13, 2016, 05:28 PM IST

खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू

खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू 

Jul 13, 2016, 02:48 PM IST

खडकवासला कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू

खडकवासला कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू

May 5, 2016, 08:48 PM IST

खडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन

खडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन

May 5, 2016, 08:48 PM IST

खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचं स्वागत

खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचं स्वागत

May 4, 2016, 08:58 PM IST

खडकवासल्यातून पाणी देण्यास पुणेकरांचा विरोध

खडकवासल्यातून पाणी देण्यास पुणेकरांचा विरोध

May 4, 2016, 08:57 PM IST

दौंड-इंदापूरसाठी खडकवासला धरणातून सोडलं पाणी

पुणे महापालिका तसेच शहरातील भाजप वगळता इतर सर्व पक्षांचा विरोध डावलून आज खडकवासला धरणातून दौंड इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आलंय. दुपारी एकच्या सुमारास पाणी कालव्यात एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.  या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

May 4, 2016, 08:41 PM IST

मनाई असूनही खडकवासल्यात स्विमिंग सुरु

मनाई असूनही खडकवासल्यात स्विमिंग सुरु

Apr 15, 2016, 10:56 PM IST