मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात उद्या ५०० वा रणजी सामना
बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे. ४१ वेळा रणजी जिंकणाऱ्या मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये दबदबा आहे.
Nov 8, 2017, 08:48 PM ISTरणजी क्रिकेट इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक, ऐतिहासिक ५०० वी मॅच
रणजी क्रिकेटमध्ये कायम वर्चस्व गाजवणारी मुंबईची टीम ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. ४१ वेळा रणजी ट्रॉफीला गवसणी घालणारी मुंबईची टीम नवा इतिहास रचतेय. पाहूयात मुंबईच्या रणजी क्रिकेटच्या इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक.
Nov 8, 2017, 07:48 PM ISTटी२० सीरीज भारताने जिंकली पण पाकिस्तान संघ पोहचला अव्वलस्थानी
भारत -न्यूझिलंडच्या तिसर्या टी-२० मॅचकडे सार्यांचेच लक्ष लागून राहिले होते.
Nov 8, 2017, 09:57 AM ISTविराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
धोनीसोबतच्या मैत्रीबद्धल विराट म्हणाला...
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या मैत्रीबद्धल क्रिकेट वर्तुळात बरेच काही लिहीले आणि बोलले जाते. त्यात एक माजी तर दुसरा आजी कर्णधार. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या चर्चेला नेहमीच एक वलय लाभते. आता तर, विराट कोहलीनेच या मैत्रीबद्धल व्यक्त केली आहे.
Nov 7, 2017, 05:46 PM ISTविराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात चर्चीत आणि तितकेच दमदार नाव म्हणजे विराट कोहली. मैदानावरची त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून अनेकजण अचंबीत होतात. विराटला हे कसे शक्य होते, असा त्यांचा भाबडा सवाल. पण, त्यासाठी तो मेहनतही तितकीच घेतो. फिटनेससाठी तो घेत असलेले डाएट ऐकून अनेकांना घम फुटेल.
Nov 7, 2017, 04:10 PM ISTधोनीला संघातील आपली भूमिका समजायला हवी: सेहवाग
मैदानासोबतच मैदानावरही सतत चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या खास स्टाईलमध्ये महेंद्र सिंग धोनीला सल्ला दिला आहे.
Nov 6, 2017, 10:37 PM ISTमुंबई । मुंबईकर जेमिना रॉड्रिग्जची झंझावात डबल सेंच्युरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 01:42 PM IST...आणि विराटने सचिनचे पाय धरले
गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात हा सविस्तर किस्सा सांगितला
Nov 5, 2017, 06:44 PM ISTअर्जुन तेंडुलकरची बॉलिंग पाहिली आहे का ?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर या फास्टर बॉलर आहे, हे तुम्हाला माहीत आहे. यावेळी त्याने धडाकेबाज खेळी करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बॉलिंग केली.
Nov 5, 2017, 04:07 PM ISTक्रिकेट | हॅप्पी बर्थडे | भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीचा वाढदिवस साजरा
Nov 5, 2017, 04:04 PM IST.. म्हणून विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांंक १८
भारताचा कर्णधार विराट कोहली हा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो.
Nov 5, 2017, 10:06 AM ISTक्रिकेटच्या मैदानात अचानक कार घुसली आणि...
दिल्लीच्या पालम मैदानात दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान मैदानावर अचानक एक कार घुसली. यावेळी मैदानावर ईशांत शर्मा, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत हे क्रिकेटर होते.
Nov 3, 2017, 09:45 PM ISTक्रिकेट बदललं पण नेहरा तसाच राहिला
तब्बल १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर आशिष नेहरानं क्रिकेटला अलविदा केला आहे.
Nov 2, 2017, 10:25 PM ISTयॉर्करचा बादशहा जेव्हा स्पिन बॉलिंग करतो!
श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगानं त्याच्या यॉर्करनं अनेक बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Nov 1, 2017, 08:11 PM IST