पहिल्या वन-डेत विराट कोहलीची बॅट तळपली
आपल्या वन-डे करिअरमधील 31 वी सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीसह विराटनं ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा 30 सेंच्युरीजचा रेकॉर्ड मोडित काढला.
Oct 22, 2017, 11:06 PM ISTक्रीडाप्रेमींसाठी आज सुपर संडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 12:52 PM ISTक्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई
पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.
Oct 21, 2017, 03:22 PM ISTक्रिकेटपटू एस. श्रीसंतने दिली बीसीसीआयला 'ही' धमकी
माजी फास्टर बॉलर एस. श्रीसंतने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच धमकीचा इशारा दिलाय. माझ्यावर बीसीसीआयने देशात क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकतो, असे संतापलेला श्रीसंत म्हणाला.
Oct 21, 2017, 12:47 PM ISTया दिवशी निवृत्ती घेणार भारताचा स्टार स्पिनर आर. अश्विन
भारताचा स्टार स्पिनर अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय़ घेतलाय. मात्र तो लगेचच निवृत्ती घेणार नाहीये तर कसोटी क्रिकेटमध्ये ६१८ बळी घेतल्यानंतर तो क्रिकेटला रामराम करणार आहे.
Oct 21, 2017, 10:56 AM ISTIND vs NZ : ऑस्ट्रेलियाविरूद्धची लय कायम ठेवावी लागेल - रोहित
भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले की त्यांची टीम २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरूद्ध सुरू होणाऱ्या सिरीजसाठी तयार आहे.
Oct 20, 2017, 10:55 PM ISTरणवीरच्या सिनेमाचे गाणे गात वीरुने ठोकला सिक्सर
तुम्ही म्हणाल की हा खरच अवलिया आहे.
Oct 20, 2017, 04:01 PM ISTIND vs NZ : टेलर-लॉथमची शतकीय खेळी, न्यूझीलंडचा साराव सामन्यात विजय
न्यूझीलंड क्रिकेट टीमने गुरूवारी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय बोर्ड अध्यक्ष संघाला ३३ धावांनी पराभूत केले.
Oct 19, 2017, 08:55 PM ISTक्रिकेटमधील गंभीर कामगिरी: १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशतकं
गौतम गंभीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज. गौतमही चाहते आणि संघाची अपेक्षापूर्ती करत मैदानावर गंभीर खेळी करतो. त्यामुळे त्याची खेळी लक्षवेधी नाही झाली तरच नवल. त्याच्या एकूण खेळीवर लक्ष टाकल्यावर हे अधिक ठळकपणे लक्षात येते. गौतमने अवघ्या १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशकतकं केली आहेत.
Oct 14, 2017, 10:11 AM ISTपुणे | पुण्यात रंगला उरी-पुणे क्रिकेट सामना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 07:41 AM ISTमी आणखी दोन वर्षे खेळू शकतो, नेहराचे टीकाकारांना उत्तर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांसाठी ३८ वर्षीय आशिष नेहराच्या निवडीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावरुन अनेकांनी टीकाही केली.
Oct 7, 2017, 09:18 PM ISTअंपायरच्या छातीत लागला बॉल आणि मग...
क्रिकेटच्या मैदानात अनेक घटना घडल्याच्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील. कधी कुणाला बॉल लागतो, कधी हाणामारी होते तर कधी शिविगाळ होते. पण आता एक धक्कादायक घटना घडली आहे.
Oct 7, 2017, 08:27 PM ISTटी-२० मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका
भारताविरोधात पहिल्या टी-२० क्रिकेट मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. कारण, प्रॅक्टीस दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जखमी झाला आहे.
Oct 6, 2017, 07:37 PM ISTदनुष्का गुणथिलकावर सहा मॅचेसची बंदी
श्रीलंकन क्रिकेट टीमचा ओपनर बॅट्समन दनुष्का गुणथिलका याच्यावर खराब व्यवहार केल्याप्रकरणी सहा मॅचेस खेळण्यास बंदी घातली आहे. श्रीलंकन क्रिकेट टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे.
Oct 5, 2017, 08:41 PM ISTसुरेश रैना, अमित मिश्राला झटका, फिटनेस टेस्टमध्ये फेल
ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वीच भारतीय खेळाडू सुरेश रैना आणि अमित मिश्रा यांना जोरदार झटका बसला आहे. काही दिवसांपासून दोघेही टीम इंडियात निवड होण्याची वाट पाहात होते. पण, फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे दोघांची संधी सध्यातरी हुकली आहे.
Oct 2, 2017, 11:36 AM IST