IPL 2019: सुरेश रैनाचा विक्रम ! हे रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू
कोलकाता विरुद्ध रैनाने नॉटआऊट ५८ रनची खेळी केली होती.
Apr 15, 2019, 01:31 PM IST
वर्ल्ड कप २०१९ | वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर
वर्ल्ड कप स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंड मध्ये सुरुवात होत आहे.
Apr 15, 2019, 10:51 AM ISTबंगळुरुचा पराभवाचा वनवास संपला, तब्बल ६ मॅचनंतर पहिला विजय
बंगळुरुकडून सर्वाधिक ६७ रन कॅप्टन विराट कोहलीने केले.
Apr 13, 2019, 11:54 PM ISTआयपीएल 2019 | मुंबईची घौडदौड राजस्थानने थांबवली, राजस्थानचा 4 विकेटने विजय
राजस्थानकडून सर्वाधिक 87 रन जॉस बटलरने केल्या.
Apr 13, 2019, 07:59 PM IST...आणि केएल राहुलने पांड्याचा बदला घेतला
हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये केएल राहुलने २५ रन कुटल्या.
Apr 11, 2019, 01:03 PM IST
आयपीएल 2019 | दीपक चहरच्या नावे सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड
एका मॅचमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड दीपक चहरने आपल्या नावे केला आहे.
Apr 11, 2019, 10:53 AM IST
आयपीएल २०१९ | राजस्थानसमोर तगड्या चेन्नईचे आव्हान
राजस्थान २ अंकासह सातव्या क्रमांकावर आहे.
Apr 11, 2019, 09:15 AM IST
बंगळुरुच्या सलग 6 व्या पराभवानंतर नाना पाटेकरांचा व्हिडिओ व्हायरल
पराभवामुळे बंगळुरु टीमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
Apr 9, 2019, 05:03 PM IST
IPL 2019: अल्झारी जोसेफची रेकॉर्डब्रेक कामगिरी, हा विक्रम करणारा पहिला खेळाडू
अल्झारी जोसेफची आयपीएल मधील ही पहिलीच मॅच होती.
Apr 7, 2019, 08:55 PM ISTIPL 2019 : ...म्हणून सुरुवातीच्या मॅच जिंकण्यासाठी रोहित आग्रही
मुंबईने ३ मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
Apr 7, 2019, 05:28 PM ISTVIDEO : पंजाबला नमवणाऱ्या धोनीची बच्चे कंपनीसोबत शर्यत
धोनीचा हा अंदाज पुन्हा एकदा क्रीडारसिकांची मनं जिंकून गेला.
Apr 7, 2019, 08:42 AM ISTआयपीएल २०१९ | अल्झारी जोसेफने हैदराबादचा डाव गुंडाळला, मुंबईचा ४० रनने विजय
अल्झारी जोसेफ आणि पोलार्ड हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
Apr 6, 2019, 11:59 PM ISTवयाच्या २५ वर्षी माधुरी 'या' क्रिकेटवर फिदा होती
हा क्रिकेटर कोणी साधासुधा क्रिकेटर नव्हता. तो त्याच्या काळातील दिग्गज क्रिकेटर होता.
Apr 6, 2019, 11:31 PM ISTआयपीएल 2019 | पोलार्डचा तडाखा, हैदराबादला विजयासाठी मुंबईकडून १३७ धावांचे लक्ष्य
किरण पोलार्डचा अपवाद वगळता एकाही खेळाड़ूला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही.
Apr 6, 2019, 09:56 PM ISTआयपीएल २०१९ | हैदराबादचा टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय
या मॅचसाठी टीममध्ये २ बदल करण्यात आले आहेत.
Apr 6, 2019, 08:11 PM IST