अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह
धक्कादायक बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
Oct 2, 2020, 10:56 AM ISTCovid-19 । देशात २४ तासांत कोरोनाचे ८१ हजार ४८४ नवे रुग्ण
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८१ हजार ४८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात एकूण ६३ लाख ९४ हजार ०६९ कोरोनाग्रस्त आहेत.
Oct 2, 2020, 10:29 AM ISTCoronavirus : जाणून घ्या काय दर्शवतो दुसऱ्या फेरीतील 'सेरो सर्व्हे'चा अहवाल...
सेरो सर्व्हेच्या दुसऱ्या फेरीतील महत्वाची निरीक्षणे
Oct 1, 2020, 10:57 PM IST
लोकोपयोगी कामं अडू नयेत यासाठी एकनाथ शिंदेंचं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल'
राज्यात कोरोनाचा फैलाव पाहता ....
Oct 1, 2020, 03:04 PM ISTराज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार
राज्यात अनलॉक 5 बाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Sep 30, 2020, 07:41 PM ISTराज्यात आज कोरोनाचे १४,९७६ रुग्ण वाढले, तर ४३० रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची वाढ सुरुच
Sep 29, 2020, 09:14 PM ISTNavratri 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर
....या गोष्टींकडे जातीनं लक्ष द्या
Sep 29, 2020, 06:13 PM ISTCoronavirus : काय आहे रुग्णवाढीचा राज्यातील वेग, दिवसभरातील रुग्णांची आकडेवारी?
जाणून घ्या कोविडबाबतच्या राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
Sep 28, 2020, 09:37 PM IST
राज्यातील आणखी एका मंत्र्यांची कोरोनावर यशस्वी मात
योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे होण्यास मदत
Sep 28, 2020, 07:57 PM ISTकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील दिग्गज नेते अडचणीत
काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवर परिणाम
Sep 28, 2020, 12:21 PM ISTकोरोना प्रादुर्भावात न्यूयॉर्कची आयडीया, ९० हजार नोकऱ्या वाचल्या
न्यूयॉर्कमध्ये आऊटडोअर डायनिंगची व्यवस्था करण्याचा निर्णय
Sep 26, 2020, 03:16 PM ISTआता शाळाच म्हणू लागल्या, फी भरण्यासाठी कर्ज काढा
नर्सरी शिक्षणासाठीसुद्धा आता कर्ज काढायचं का, पालकांपुढं मोठा पेच
Sep 25, 2020, 08:52 AM ISTगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक
कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळून आल्यानंतर खुद्द सुब्रमण्यमच चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात दाखल झाले होते.
Sep 24, 2020, 08:47 PM IST
राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले, तर ४५९ रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासात १७,१८४ रुग्णांची कोरोनावर मात
Sep 24, 2020, 08:42 PM IST